लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आलिया भट

आलिया भट

Alia bhat, Latest Marathi News

आलिया भट ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. आलियाने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटामध्ये नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते . यानंतर 2 स्टेट्स , शानदार, हायवे, हम्पटी शर्मा की दुल्हनिया, कपुर अँन्ड सन्स या चित्रपटात उल्लेखनीय काम केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या उडता पंजाब या चित्रपटामधील भूमिकेसाठी आलियाला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाला.
Read More
आलिया भट नंतर आता हा बॉलिवूडचा अभिनेता झळकणार दाक्षिणात्य चित्रपटात - Marathi News | After Alia Bhatt, Shah Rukh Khan to enter South Indian cinema? Will work in Vijay & Nayanthara's next? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आलिया भट नंतर आता हा बॉलिवूडचा अभिनेता झळकणार दाक्षिणात्य चित्रपटात

आलियाच्या आरआरआर या चित्रपटाची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे. कारण राजामौली यांनी बाहुबलीसारखा प्रसिद्ध चित्रपट बनवला आहे. ...

आलियावरुन रणबीरची नजर हटेना, 'ब्रह्मास्त्र'च्या सेटवरचा नवा फोटो व्हायरल! - Marathi News | Ranbir kapoor cant take his eyes off alia bhatt in a new brahmastra film | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आलियावरुन रणबीरची नजर हटेना, 'ब्रह्मास्त्र'च्या सेटवरचा नवा फोटो व्हायरल!

रणबीर कपूर आणि आलिया भट बी-टाऊनमधलं सगळ्यात हॉट कपल आहे. नुकतेच दोघांचे फिल्मफेअरमध्ये अॅवॉर्ड दरम्यानचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत ...

आलिया भटच्या आईने भावी जावई रणबीर कपूरबाबत केले 'हे' वक्तव्य - Marathi News | Alia bhatt mother soni razdan speaks about ranbir kapoor | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आलिया भटच्या आईने भावी जावई रणबीर कपूरबाबत केले 'हे' वक्तव्य

आलिया भटची पर्सनल लाईफ आणि प्रोफेशनल लाईफ दोन्हीकडे सध्या ती आनंदी आहे. बॅक टू बॅक सध्या आलियाने हिट सिनेमा दिले आहेत. ...

रील मुव्ही पुरस्कारात या तारकांनी लावली होती हजेरी - Marathi News | Bollywood celebrity attend reel movie award function | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :रील मुव्ही पुरस्कारात या तारकांनी लावली होती हजेरी

दीपिका पादुकोणचे चाहते झाले नाराज, मागितली माफी - Marathi News | The fans of Deepika Padukone are angry, apologize for the demands | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दीपिका पादुकोणचे चाहते झाले नाराज, मागितली माफी

दीपिकाच्या चाहत्यांचा अपेक्षाभंग झाला. म्हणून दीपिकाने त्यांची जाहीर माफी मागितली आहे. ...

तुमच्या फेस टाइपनुसार सनग्लासेस निवडण्यासाठी काही खास टिप्स! - Marathi News | Summer Special : How to chose perfect sunglasses according to face shape | Latest fashion News at Lokmat.com

फॅशन :तुमच्या फेस टाइपनुसार सनग्लासेस निवडण्यासाठी काही खास टिप्स!

वातावरणातील उकाडा वाढत असून उन्हाळ्याला सुरुवात झाली आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. असातच घराबाहेर पडताना त्वचा, केस आणि डोळ्यांची काळजी घेणं आवश्यक असतं. ...

नीतू सिंगनंतर ऋषी कपूर यांनी दिल्या रणबीर कपूरला त्याच्या यशासाठी शुभेच्छा - Marathi News | Rishi Kapoor congratulates son Ranbir Kapoor for his Filmfare win | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नीतू सिंगनंतर ऋषी कपूर यांनी दिल्या रणबीर कपूरला त्याच्या यशासाठी शुभेच्छा

नीतू सिंग कपूर इतकेच रणबीरचे वडील म्हणजेच अभिनेते ऋषी कपूर देखील रणबीर कपूरला मिळालेल्या पुरस्कारासाठी प्रचंड खूश आहेत. ...

वरूण धवन, आलिया भट, सोनाक्षी सिन्हा कलंकच्या प्रमोशनसाठी पोहोचले सुपर डान्सरच्या सेटवर - Marathi News | Varun dhawan, alia bhatt and sonakshi sinha visited super dancer 3 set for kalank movie promotion | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :वरूण धवन, आलिया भट, सोनाक्षी सिन्हा कलंकच्या प्रमोशनसाठी पोहोचले सुपर डान्सरच्या सेटवर