लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आलिया भट

आलिया भट

Alia bhat, Latest Marathi News

आलिया भट ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. आलियाने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटामध्ये नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते . यानंतर 2 स्टेट्स , शानदार, हायवे, हम्पटी शर्मा की दुल्हनिया, कपुर अँन्ड सन्स या चित्रपटात उल्लेखनीय काम केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या उडता पंजाब या चित्रपटामधील भूमिकेसाठी आलियाला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाला.
Read More
शाहरूख खानने ३१ वर्षे लहान अभिनेत्रीसोबत केला रोमांस, पहा Video - Marathi News | Shah Rukh Khan made romance with actress for 31 years, see Video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शाहरूख खानने ३१ वर्षे लहान अभिनेत्रीसोबत केला रोमांस, पहा Video

बॉलिवूडचा किंग खान शाहरूख खानचा एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यात ३१ वर्ष लहान अभिनेत्रीसोबत शाहरूख रोमांस करताना दिसतो आहे. ...

आलिया भट्ट की सोनम कपूर?; मेटॅलिक लूकमध्ये कोण दिसतं सर्वात सुंदर - Marathi News | Sonam kapoor or alia bhatt who looks best in metallic sari with their style look | Latest fashion News at Lokmat.com

फॅशन :आलिया भट्ट की सोनम कपूर?; मेटॅलिक लूकमध्ये कोण दिसतं सर्वात सुंदर

बॉलिवूड अभिनेत्री आणि त्यांच्या हटके साड्या यांची क्रेझ कधीच कमी झालेली नाही. साडीसोबत अनेक सेलिब्रिटी एक्सपरिमेंट्स करताना दिसून येतात. सध्या आलिया भट्टचे साडीमधील फोटो सोशल मीडियावर चर्चेत आहे. ...

Watch Kalank Trailer : प्रतीक्षा संपली! ‘कलंक’चा ट्रेलर आऊट!! - Marathi News | Watch Kalank Trailer: varun dhawan, alia bhatt Movie Trailer Released | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Watch Kalank Trailer : प्रतीक्षा संपली! ‘कलंक’चा ट्रेलर आऊट!!

अखेर प्रतीक्षा संपली आणि ‘कलंक’ या बहुप्रतिक्षीत चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. ...

चित्रपटसृष्टीत होणारे बदल स्विकारा! -सोनी राजदान - Marathi News | Accept the change in the film industry! -Sony Razdan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :चित्रपटसृष्टीत होणारे बदल स्विकारा! -सोनी राजदान

चित्रपट प्रेक्षकांसमोर सादर करणं हे खरंच खुप कठीण काम असतं. स्क्रिप्ट, स्टारकास्ट, टेक्निकल बाबी, प्रमोशन, शूटींग, कलाकारांच्या तारखा, विषयाची निवड या सर्व बाबींचा विचार निर्माता-दिग्दर्शक यांना करावा लागतो. तरीही प्रदर्शनाच्या वाटेत येणाऱ्या  सर्व अ ...

Latest Photoshoot :आलिया भटच्या या अदांवर तुम्हीही व्हाल फिदा! - Marathi News | Alia Bhatt is a star reborn in her latest photoshoot and interview for Grazia India | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Latest Photoshoot :आलिया भटच्या या अदांवर तुम्हीही व्हाल फिदा!

सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या फिल्मफेअर पुरस्कारावर नाव कोरणारी आलिया सध्या यशाच्या अत्त्युच्च शिखरावर आहे. तूर्तास आलिया तिच्या एका नव्या फोटोशूटमुळे चर्चेत आहे ...

हैदराबादनंतर महाराष्ट्रातल्या या शहारात उभ राहतोय राजमौली यांच्या सिनेमाचा सेट, आलिया करणार शूटिंगला सुरुवात - Marathi News | After Hyderabad now RRR movie set building in Pune | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हैदराबादनंतर महाराष्ट्रातल्या या शहारात उभ राहतोय राजमौली यांच्या सिनेमाचा सेट, आलिया करणार शूटिंगला सुरुवात

दिग्दर्शक एस. एस. राजमौली हे साऊथ इंडस्ट्रीतील एक बडे नाव आहे.‘बाहुबली’ सीरिजनंतर तर राजमौलींची ख्याती जगभर पसरली आहे. ...

म्हणून आलियाने 12 किलो वजनाचा लेहंगा परिधान करत कलंकचे शूटिंग केले पूर्ण - Marathi News | Alia Bhatt's Look As a Bride has been Leaked From Kalank Sets | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :म्हणून आलियाने 12 किलो वजनाचा लेहंगा परिधान करत कलंकचे शूटिंग केले पूर्ण

आलियासह माधुरी दिक्षित आणि सोनाक्षीला असेच भरजरी कपड्यांसह भले मोठे दागिनेही त्यांना वापरावे लागत होते. ...

सोनी राजदान सांगतायेत, लोक मला देशद्रोही बोलत असल्याने पाकिस्तानमध्ये मी जास्त खूश राहीन - Marathi News | Alia Bhatt's mother Soni Razdan says that she should go to Pakistan, she'll be happier there | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सोनी राजदान सांगतायेत, लोक मला देशद्रोही बोलत असल्याने पाकिस्तानमध्ये मी जास्त खूश राहीन

नो फादर्स इन काश्मीर या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान त्यांनी दिलेल्या मुलाखतीत आजच्या काश्मीरच्या परिस्थितीवर देखील भाष्य केले आहे. ...