लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आलिया भट

आलिया भट

Alia bhat, Latest Marathi News

आलिया भट ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. आलियाने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटामध्ये नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते . यानंतर 2 स्टेट्स , शानदार, हायवे, हम्पटी शर्मा की दुल्हनिया, कपुर अँन्ड सन्स या चित्रपटात उल्लेखनीय काम केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या उडता पंजाब या चित्रपटामधील भूमिकेसाठी आलियाला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाला.
Read More
आलियाच्या सोबतीने रणबीर कपूर करणार साईड बिझनेस, असा आहे प्लान!! - Marathi News | Ranbir Kapoor planning to launch his own clothing line in 2020 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आलियाच्या सोबतीने रणबीर कपूर करणार साईड बिझनेस, असा आहे प्लान!!

रणबीर कपूर आणि आलिया भट यांचा ‘ब्रह्मास्त्र’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. पण याचदरम्यान एक फक्कड बातमी आहे. होय, रणबीर कपूर लवकरच अभिनयासोबत एक साईड बिझनेस सुरु करण्याच्या विचारात आहे. ...

इतकी वर्षं बॉलिवूडमध्ये काम करूनही आलिया भटची आई सोनी राजदान यांना आहे ही खंत - Marathi News | Soni Razdan said Not just Mahesh Bhatt's wife and Alia's mom, I am also an actor | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :इतकी वर्षं बॉलिवूडमध्ये काम करूनही आलिया भटची आई सोनी राजदान यांना आहे ही खंत

मंडी, सारांश, खामोश, डॅडी, सर, पेज 3, राझी यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये सोनी राजदान यांनी खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. अभिनयासोबतच दिग्दर्शन क्षेत्रात देखील त्यांनी आपले भाग्य आजमावले आहे. ...

उन्हाळ्यामध्ये कूल आणि स्टायलिश लूकसाठी बेस्ट ऑप्शन डेनिम वेअर - Marathi News | Denim wear try to cool in summer | Latest fashion Photos at Lokmat.com

फॅशन :उन्हाळ्यामध्ये कूल आणि स्टायलिश लूकसाठी बेस्ट ऑप्शन डेनिम वेअर

लाखो रूपयांची आहे आलियाची स्टायलिश बॅग; नेटकऱ्यांनसमोर ठरली फ्लॉप  - Marathi News | Pics when alia bhatt was seen carrying two same looking purse | Latest fashion News at Lokmat.com

फॅशन :लाखो रूपयांची आहे आलियाची स्टायलिश बॅग; नेटकऱ्यांनसमोर ठरली फ्लॉप 

जेव्हा गोष्ट बॉलिवूड आणि फॅशनची असेल तेव्हा बॉलिवूडच्या फॅशन दिवाज सर्वांच्या डोळ्यासमोर येतात. त्यामध्ये सोनम कपूर, करिना कपूर यांसारख्या टॉप अभिनेत्रींसोबतच नाव येतं ते म्हणजे, चुलबुली गर्ल आलिया भट्ट. ...

‘कलंक’च्या अपयशाने सैरभैर झाला होता वरूण धवन! - Marathi News | varun dhawan first reaction on film kalank flop says he was shocked | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘कलंक’च्या अपयशाने सैरभैर झाला होता वरूण धवन!

दिग्गज कलाकार, भव्यदिव्य सेट, तितकाच मोठा बजेट असे सगळे काही असूनही चित्रपट आपटला. ‘कलंक’च्या अपयशाचा सगळ्यांत मोठा धक्का बसला तो वरूण धवनला. इतका की, अद्यापही तो यातून सावरलेला नाहीये. ...

REVEALED! ‘सडक 2’मध्ये आलिया भट साकारणार ही खास भूमिका!!  - Marathi News | Alia Bhatt's character details in Aditya Roy Kapur and Sanjay Dutt starrer Sadak 2 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :REVEALED! ‘सडक 2’मध्ये आलिया भट साकारणार ही खास भूमिका!! 

‘सडक 2’मध्ये पापांसोबत काम करायला मिळणार म्हणून आलिया कमालीची उत्सुक आहेत. या उत्सुकतेमागे आणखी एक खास कारण आहे. ते म्हणजे, आलियाची या चित्रपटातील भूमिका. ...

'स्टुडंट ऑफ द ईयर २' मधलं Hook Up Song आऊट, आलिया आणि टायगरची दिसली भन्नाट केमिस्ट्री - Marathi News | Student Of The Year 2's Hook Up Song out | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'स्टुडंट ऑफ द ईयर २' मधलं Hook Up Song आऊट, आलिया आणि टायगरची दिसली भन्नाट केमिस्ट्री

'स्टुडंट ऑफ द ईयर २' मधलं टायगर श्रॉफ आणि आलिया भटचे नावं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. हुकअप साँगमध्ये आलिया आणि टायगरची केमिस्ट्री दिसतेय. ...

बॉयफ्रेंडमध्ये दिसतील 'हे' 7 गुण तरच द्या लग्नाला होकार - Marathi News | If you find these 7 traits in your boyfriend then marry him | Latest relationship News at Lokmat.com

रिलेशनशिप :बॉयफ्रेंडमध्ये दिसतील 'हे' 7 गुण तरच द्या लग्नाला होकार

लग्न करण्यासाठी प्रत्येक मुलीला बेस्ट पार्टनर पाहिजे असतो. आता तुम्ही म्हणाल की, बेस्ट पार्टनर म्हणजे काय? तर याबाबतही प्रत्येक मुलीच्या वेगवेगळ्या अपेक्षा असतात. काहींना खूप शिकलेला आणि परदेशात राहणारा पार्टनर पाहिजे असतो. ...