लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आलिया भट

आलिया भट

Alia bhat, Latest Marathi News

आलिया भट ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. आलियाने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटामध्ये नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते . यानंतर 2 स्टेट्स , शानदार, हायवे, हम्पटी शर्मा की दुल्हनिया, कपुर अँन्ड सन्स या चित्रपटात उल्लेखनीय काम केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या उडता पंजाब या चित्रपटामधील भूमिकेसाठी आलियाला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाला.
Read More
आलियाला घेऊन रणबीर कपूर गेला मिनी व्हॅकेशनवर, 'या' स्पेशल व्यक्तीची घेणार भेट? - Marathi News | Ranbir Kapoor went to Aliya on mini-wheeling, to take a special person's gift? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आलियाला घेऊन रणबीर कपूर गेला मिनी व्हॅकेशनवर, 'या' स्पेशल व्यक्तीची घेणार भेट?

रणबीर कपूर आणि आलिया भट नुकतेच वाराणसीवरुन 'ब्रह्मास्त्र'चे शूटिंग करुन आले आहेत. व्हॅकेशननंतर दोघे नव्या सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. ...

आलियाला घेऊन रणबीर कपूर गेला मिनी व्हॅकेशनवर, 'या' स्पेशल व्यक्तीची घेणार भेट? - Marathi News | Alia bhatt and ranbir kapoor went new york for vaction | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आलियाला घेऊन रणबीर कपूर गेला मिनी व्हॅकेशनवर, 'या' स्पेशल व्यक्तीची घेणार भेट?

रणबीर कपूर आणि आलिया भट नुकतेच वाराणसीवरुन 'ब्रह्मास्त्र'चे शूटिंग करुन आले आहेत. व्हॅकेशननंतर दोघे नव्या सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. ...

साडीमधील रफ्फल ट्विस्ट, पारंपारिक फॅशनसाठी ठरतोय मॉर्डन टच - Marathi News | Try this bollywood style ruffle saree | Latest fashion Photos at Lokmat.com

फॅशन :साडीमधील रफ्फल ट्विस्ट, पारंपारिक फॅशनसाठी ठरतोय मॉर्डन टच

या अभिनेत्रीने बॉलिवूडमध्ये गाजवला आहे एक काळ, तिची बहीण आहे आजची आघाडीची अभिनेत्री - Marathi News | pooja bhatt childhood pictures | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :या अभिनेत्रीने बॉलिवूडमध्ये गाजवला आहे एक काळ, तिची बहीण आहे आजची आघाडीची अभिनेत्री

पूजा भटने गेल्या काही वर्षांपासून चित्रपटात काम केले नसले तरी ती सोशल मीडियावर चांगलीच अ‍ॅक्टिव्ह असते. ...

सलमान आलियाच्या इंशाअल्लाहचे शूटिंग होणार 'या' सुंदर देशात - Marathi News | Salman khan and alia bhatt inshallah to be shot in usa | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सलमान आलियाच्या इंशाअल्लाहचे शूटिंग होणार 'या' सुंदर देशात

संजय लीला भन्साळी यांचा 'इंशाअल्लाह' सिनेमाची घोषणा झाल्यापासून अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. सलमान खानसोबत पहिल्यांदा आलिया भट स्क्रिन पहिल्यांदा शेअर करणार आहे. ...

'ब्रह्मास्त्र'चं शूटिंग सोडून आलिया आणि रणबीर मुंबईत परतले, कारण वाचून तुम्हाला ही वाटेल काळजी - Marathi News | Alia Bhatt Ranbir Kapoor return spotted at airport after coming from varanasi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'ब्रह्मास्त्र'चं शूटिंग सोडून आलिया आणि रणबीर मुंबईत परतले, कारण वाचून तुम्हाला ही वाटेल काळजी

आलिया-रणबीर 'वाराणसी'मध्ये 'ब्रह्मास्त्र'च्या शूटिंगमध्ये बिझी आहेत. मात्र स्पॉट बॉयच्या रिपोर्टनुसार शूटिंग संपण्याच्या तीन दिवस आधी दोघे मुंबईत परतले आहेत. ...

Challenge! ओळखा पाहू या फोटोतील बॉलिवूडमधील टॉप ५ अभिनेत्रींना - Marathi News | bollywood sonam kapoor kareena kapoor karishma alia bhatt and shraddha kapoor childhood photos we give you a challenge to recognize them | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Challenge! ओळखा पाहू या फोटोतील बॉलिवूडमधील टॉप ५ अभिनेत्रींना

बॉलिवूडमधील पाच टॉप अभिनेत्रींच्या बालपणीच्या फोटोतून त्यांना ओळखता देखील येत नाही. ...

लग्नाबाबत आलिया भटचा मोठा खुलासा, कुणाशी केलं आलियाने लग्न? - Marathi News | Alia Bhat's big disclosure about marriage, who was married to Aliya? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लग्नाबाबत आलिया भटचा मोठा खुलासा, कुणाशी केलं आलियाने लग्न?

अफेअरनंतर आता दोघेही कधी लग्न करणार याची उत्सुकता त्यांच्या चाहत्यांमध्ये दिवसेंदिवस वाढत असल्याचे पाहायला मिळत आहे. ...