लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आलिया भट

आलिया भट

Alia bhat, Latest Marathi News

आलिया भट ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. आलियाने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटामध्ये नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते . यानंतर 2 स्टेट्स , शानदार, हायवे, हम्पटी शर्मा की दुल्हनिया, कपुर अँन्ड सन्स या चित्रपटात उल्लेखनीय काम केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या उडता पंजाब या चित्रपटामधील भूमिकेसाठी आलियाला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाला.
Read More
बॉलीवूडच्या या अप्सरांचे फोटोशूट पाहून तुम्हीही म्हणाल WOW.. - Marathi News | Looking at the photoshoot of these Bollywood actresses, you would say WOW .. | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :बॉलीवूडच्या या अप्सरांचे फोटोशूट पाहून तुम्हीही म्हणाल WOW..

दीपिका पादुकोणला मागे टाकत बॉलिवूडची ‘ही’ अभिनेत्री ठरली यंदाची सर्वात सेक्सी महिला! - Marathi News | alia bhatt is sexiest asian female of 2019 deepika padukone sexiest of decade in uk poll | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दीपिका पादुकोणला मागे टाकत बॉलिवूडची ‘ही’ अभिनेत्री ठरली यंदाची सर्वात सेक्सी महिला!

बॉलिवूडची ‘मस्तानी’ दीपिका पादुकोण हिने या संपूर्ण दशकातील सर्वाधिक सेक्सी आशियाई महिला बनण्याचा मान पटकावला आहे. ...

स्टार स्क्रीन अवॉर्डमध्ये बॉलिवूड सेलिब्रिटींची मजा-मस्ती, बघा त्यांचे धमाल फोटो! - Marathi News | star screen awards 2019 : bollywood celebrities red carpet photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :स्टार स्क्रीन अवॉर्डमध्ये बॉलिवूड सेलिब्रिटींची मजा-मस्ती, बघा त्यांचे धमाल फोटो!

बघा स्टार स्क्रीन अवॉर्डमध्ये कुणी मारली बाजी! - Marathi News | star screen awards 2019 : winners list ranveer singh, sara ali khan, kartik aaryan, alia bhatt, ananya panday got this award | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :बघा स्टार स्क्रीन अवॉर्डमध्ये कुणी मारली बाजी!

ठरले! या ठिकाणी होणार रणबीर-आलियाचा शाही विवाह सोहळा! - Marathi News | alia bhatt and ranbir kapoor marry in kashmir next year | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ठरले! या ठिकाणी होणार रणबीर-आलियाचा शाही विवाह सोहळा!

आलिया भट आणि रणबीर कपूरच्या लग्नाची सध्या बी-टाऊनमध्ये जोरदार चर्चा आहे. आता पुन्हा एकदा या लव्हबर्ड्सच्या लग्नाची चर्चा सुरु झालीय. ...

Star Screen Awards 2019 : काय आलिया भटने केले ‘अवार्ड फिक्सिंग’? व्हायरल व्हिडीओवर रंगोलीचा सवाल  - Marathi News | kangna ranaut sister rangoli target alia bhatt blame award fixing | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Star Screen Awards 2019 : काय आलिया भटने केले ‘अवार्ड फिक्सिंग’? व्हायरल व्हिडीओवर रंगोलीचा सवाल 

Star Screen Awards 2019 : अभिनेत्री कंगना राणौत आणि तिची बहीण रंगोली चंदेल दोघीही कधी कुणाला लक्ष्य करतील, सांगता यायचे नाही. सध्या आलिया भट रंगोलीच्या निशाण्यावर आहे. ...

Star Screen Awards 2019 Winners List : गली बॉयने मारली बाजी, वाचा संपूर्ण यादी - Marathi News | Star Screen Awards 2019: Ranveer Singh, Alia Bhatt win top honours for Zoya Akhtar's Gully Boy | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Star Screen Awards 2019 Winners List : गली बॉयने मारली बाजी, वाचा संपूर्ण यादी

Star Screen Awards 2019 Winners List : स्टार स्क्रीन अ‍ॅवॉर्डमध्ये गली बॉय या चित्रपटाने सर्वोत्कृष्ट अभिनेता, अभिनेत्री, दिग्दर्शक असे पुरस्कार पटकावले आहेत. ...

आलिया भट्टला आवडतो ‘या’ दाक्षिणात्य अभिनेत्याचा स्टाईल सेन्स! - Marathi News | Alia Bhatt likes 'Sense' style actor Sense! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आलिया भट्टला आवडतो ‘या’ दाक्षिणात्य अभिनेत्याचा स्टाईल सेन्स!

स्टायलिश आणि ग्लॅमरस अभिनेता कोण वाटतो असा प्रश्न विचारण्यात आला. यावर तिच्या तोंडून निघालेल्या अभिनेत्याचं नाव ऐकताच उपस्थितांना आश्चर्याचा धक्का बसला. ...