लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आलिया भट

आलिया भट

Alia bhat, Latest Marathi News

आलिया भट ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. आलियाने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटामध्ये नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते . यानंतर 2 स्टेट्स , शानदार, हायवे, हम्पटी शर्मा की दुल्हनिया, कपुर अँन्ड सन्स या चित्रपटात उल्लेखनीय काम केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या उडता पंजाब या चित्रपटामधील भूमिकेसाठी आलियाला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाला.
Read More
डीप-नेक ड्रेसमुळे बहरलं 'या' अभिनेत्रींचं सौंदर्य, बघणारे डोळे फाडून बघतच राहिले! - Marathi News | Bollywood Celebrities in Deep Neck-Open Chest Blouse Dress Designs; see the beauty of bollywood celebrities! | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :डीप-नेक ड्रेसमुळे बहरलं 'या' अभिनेत्रींचं सौंदर्य, बघणारे डोळे फाडून बघतच राहिले!

एका सिनेमासाठी चक्क एवढं मानधन घेतात बॉलिवूडच्या 'या' सेलिब्रिटी..! वाचाल तर तुम्हीही चक्रावून जाल !! - Marathi News | Bollywood's "celebrity" gets a lot of respect for a movie ..! If you read, you will be amazed !! | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :एका सिनेमासाठी चक्क एवढं मानधन घेतात बॉलिवूडच्या 'या' सेलिब्रिटी..! वाचाल तर तुम्हीही चक्रावून जाल !!

बॉलिवूड अभिनेत्रीचे आई सोबतचे खास फोटो, बघा आई अन मुलींमध्ये किती आहे साम्य! - Marathi News | Exclusive photo of Bollywood actress with mother, see how much the mother and daughter have in common! | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूड अभिनेत्रीचे आई सोबतचे खास फोटो, बघा आई अन मुलींमध्ये किती आहे साम्य!

हे बॉलिवूड कलाकार बालपणी इतके क्यूट दिसत होते यावर तुमचा विश्वासही बसणार नाही! - Marathi News | You wouldn't believe that this Bollywood artist looked so cute in his childhood! | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :हे बॉलिवूड कलाकार बालपणी इतके क्यूट दिसत होते यावर तुमचा विश्वासही बसणार नाही!

आणि ती बातमी वाचून आलिया भट खवळली...; जाणून घ्या कारण   - Marathi News | alia bhatt clarifies rumors of injury on gangubai kathiawadi sets reveals the truth | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आणि ती बातमी वाचून आलिया भट खवळली...; जाणून घ्या कारण  

होय, एक लांबलचक पोस्ट लिहून आलियाने याबद्दलचा संताप बोलून दाखवला आहे. ...

'गंगूबाई'च्या शूटिंगच्या आधीच आलिया भट करतेय आराम, जाणून घ्या यामागचं कारण - Marathi News | Alia Bhatt was hurt before the shooting of Gangubai | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'गंगूबाई'च्या शूटिंगच्या आधीच आलिया भट करतेय आराम, जाणून घ्या यामागचं कारण

अभिनेत्री आलिया भट आगामी चित्रपट गंगूबाई काठियावाडीमुळे खूप चर्चेत आहे. ...

आलिया भटचा ‘गंगूबाई’ अवतार; जाणून घ्या कोण होती गंगूबाई काठियावाडी? - Marathi News | gangubai kathiawadi real life story before sanjay leela bhansali and alia bhatt movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आलिया भटचा ‘गंगूबाई’ अवतार; जाणून घ्या कोण होती गंगूबाई काठियावाडी?

तिल गुड़ जैसी मीठी और खिचड़ी जैसी तीखी गंगूबाई ;फर्स्ट लूक प्रदर्शित ...

Brahmastra Movie : रिलीज होण्याआधीच 'ब्रह्मास्त्र' पडला 'तख्त'वर भारी, वाचा कसं ते? - Marathi News | Ranbir Kapoor Alia Bhatts brahmastra is expensive film karan johars dharma production after reduce the budget of takht | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Brahmastra Movie : रिलीज होण्याआधीच 'ब्रह्मास्त्र' पडला 'तख्त'वर भारी, वाचा कसं ते?

Brahmastra Movie : 'ब्रह्मास्त्र' आणि 'तख्त' या दोन्ही चित्रपटाची निर्मिती करण जोहर करत आहेत. ...