लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आलिया भट

आलिया भट

Alia bhat, Latest Marathi News

आलिया भट ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. आलियाने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटामध्ये नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते . यानंतर 2 स्टेट्स , शानदार, हायवे, हम्पटी शर्मा की दुल्हनिया, कपुर अँन्ड सन्स या चित्रपटात उल्लेखनीय काम केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या उडता पंजाब या चित्रपटामधील भूमिकेसाठी आलियाला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाला.
Read More
Valentines Day Special : या अभिनेत्रींचे फोटोशुट पाहून तुम्हीही म्हणाल wow ! - Marathi News | Rose Day Special: Looking at photoshoots of these actresses, you would say wow! | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Valentines Day Special : या अभिनेत्रींचे फोटोशुट पाहून तुम्हीही म्हणाल wow !

अभिनय सोडून आलिया भट का बनलीय शेफ, हे आहे यामागचे रंजक कारण - Marathi News | Alia Bhatt turns chef for a fan; bakes the cake and eats it too | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिनय सोडून आलिया भट का बनलीय शेफ, हे आहे यामागचे रंजक कारण

आलिया भटचे केक बनवतानाचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. ...

राजामौलींचा बहुचर्चित चित्रपट 'आरआरआर' या दिवशी होणार प्रदर्शित, आलिया भट व अजय देवगण मुख्य भूमिकेत - Marathi News | Alia Bhatt and Ajay Devgn will be seen on Rajamouli's most popular film 'RRR', this is release date | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :राजामौलींचा बहुचर्चित चित्रपट 'आरआरआर' या दिवशी होणार प्रदर्शित, आलिया भट व अजय देवगण मुख्य भूमिकेत

'आरआरआर' या दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला, जाणून घ्या याबद्दल ...

आलिया सोबत असूनही कुठे हरवले रणबीर कपूरच्या चेह-यावरचे हसू? लोकांना पडला प्रश्न - Marathi News | ranbir kapoor gets trolled for his poker face with alia bhatt and mother neetu at armaan jain wedding reception | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आलिया सोबत असूनही कुठे हरवले रणबीर कपूरच्या चेह-यावरचे हसू? लोकांना पडला प्रश्न

इतना दुखी क्यों है भाई ? वडिलांची चिंता की आणखी काही ...

अरमान जैनच्या रिसेप्शन पार्टीत चमकले बॉलीवूडचे 'हे' सितारे ! - Marathi News | Bollywood 'Hey' stars shine at Arman Jain's reception party! | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :अरमान जैनच्या रिसेप्शन पार्टीत चमकले बॉलीवूडचे 'हे' सितारे !

तुम्हाला माहित आहे का आलिया भट व पूजा भटच्या या भावाबद्दल?, बिग बॉस व आमीर खानसोबत आहे हे कनेक्शन - Marathi News | Pooja Bhatt Alia Bhatt Brother Rahul Bhatt Has Bigg Boss And Aamir Khan Connection | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तुम्हाला माहित आहे का आलिया भट व पूजा भटच्या या भावाबद्दल?, बिग बॉस व आमीर खानसोबत आहे हे कनेक्शन

महेश भट यांना मुलगा असल्याचे फार कमी लोकांना माहित आहे. ...

फायनली...! रणबीर -आलियाने केले पक्के प्रॉमिस; व्हिडीओ पाहाल तर कळेल - Marathi News | ranbir kapoor alia bhatt brahmastra gets release date | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :फायनली...! रणबीर -आलियाने केले पक्के प्रॉमिस; व्हिडीओ पाहाल तर कळेल

‘ब्रह्मास्त्र’ या सुपरहिरो चित्रपटाच्या सेटवर रणबीर कपूर आणि आलिया भट यांची लव्हस्टोरी सुरु झाली. बघता बघता लव्हस्टोरी इतकी बहरली की, गोष्ट लग्नापर्यंत येऊन पोहोचली. पण ... ...

इंस्टाग्रामवर एक पोस्ट टाकून इतके कोटी कमावितात हे सेलिब्रेटी, जाणून घ्या कोणाची आहे जास्त कमाई - Marathi News | Celebrities who earn so many millions by posting a post on Instagram, know who's earning more | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :इंस्टाग्रामवर एक पोस्ट टाकून इतके कोटी कमावितात हे सेलिब्रेटी, जाणून घ्या कोणाची आहे जास्त कमाई

सोशल मीडियाच्या माध्यमातून सेलिब्रेटी एका पोस्टसाठी कोटींच्या घरात मानधन घेतात. ...