आलिया भट ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. आलियाने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटामध्ये नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते . यानंतर 2 स्टेट्स , शानदार, हायवे, हम्पटी शर्मा की दुल्हनिया, कपुर अँन्ड सन्स या चित्रपटात उल्लेखनीय काम केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या उडता पंजाब या चित्रपटामधील भूमिकेसाठी आलियाला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाला. Read More
Alia Bhatt : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट सध्या तिच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'जिगरा' चित्रपटामुळे चर्चेत आहे. ज्यामध्ये ती अभिनेता वेदांग रैनासोबत झळकली आहे. ...
Alia Bhatt opens up about her ADHD diagnosis: What is it? 6 symptoms of the common neurodevelopmental disorder : एडीएचडी नावाचा त्रास नेमका असतो काय? उपाय काय? ...
'जिगरा' सिनेमाचं तीन दिवसांचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर आलं आहे. या सिनेमाकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली आहे. त्यामुळेच बॉक्स ऑफिसवरही 'जिगरा' सिनेमाची जादू फिकी पडत असल्याचं दिसत आहे. ...
'जिगरा' सिनेमाने दोनच दिवसांत ११.५६ कोटींचा गल्ला जमवला आहे. पण, हे बॉक्स ऑफिस कलेक्शन फेक असून आलियाने स्वत:च तिकिटं खरेदी केल्याचा गंभीर आरोप बॉलिवूड अभिनेत्रीने केला आहे. ...