लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आलिया भट

आलिया भट, मराठी बातम्या

Alia bhat, Latest Marathi News

आलिया भट ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. आलियाने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटामध्ये नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते . यानंतर 2 स्टेट्स , शानदार, हायवे, हम्पटी शर्मा की दुल्हनिया, कपुर अँन्ड सन्स या चित्रपटात उल्लेखनीय काम केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या उडता पंजाब या चित्रपटामधील भूमिकेसाठी आलियाला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाला.
Read More
आलिया भटने प्रोडक्शन हाऊससाठी भाड्याने घेतली जागा, मोजावे लागणार लाखो रुपये - Marathi News | Alia Bhatt rents space for production house in pali hill bandra mumbai she has to pay 9 lakhs of rupees per month | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आलिया भटने प्रोडक्शन हाऊससाठी भाड्याने घेतली जागा, मोजावे लागणार लाखो रुपये

मुंबईतील उच्चभ्रू ठिकाणी तिने ही जागा भाड्यावर घेतली आहे. ...

VIDEO: संस्कार असावेत तर असे! रणबीर-आलियाच्या 'त्या' कृतीचं होतंय कौतुक, नेटकरी म्हणाले... - Marathi News | bollywood actor ranbir kapoor and alia bhatt viral video of aadar jain mehendi ceremony netizens praised | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :VIDEO: संस्कार असावेत तर असे! रणबीर-आलियाच्या 'त्या' कृतीचं होतंय कौतुक, नेटकरी म्हणाले...

सध्या बॉलिवूड इंडस्ट्रीत लगीनघाई सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. ...

प्राजक्ता माळीला आलिया भटचं कौतुक, म्हणाली- "मुलगी होऊनही संसार सांभाळत..." - Marathi News | prajakta mali praises bollywood actress alia bhat said she is inspiring me | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्राजक्ता माळीला आलिया भटचं कौतुक, म्हणाली- "मुलगी होऊनही संसार सांभाळत..."

प्राजक्ताने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत आलिया भटचं कौतुक केलं. ...

शर्वरी वाघचं समुद्रकिनारी टायर फ्लिप वर्कआऊट, बघा फिटनेससाठी कशी घेतेय मेहनत - Marathi News | Sharvari Wagh's Tire Flip Workout On The Beach Shares Photos Viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शर्वरी वाघचं समुद्रकिनारी टायर फ्लिप वर्कआऊट, बघा फिटनेससाठी कशी घेतेय मेहनत

अभिनेत्री शर्वरी वाघ तिच्या फिटनेसमुळे चर्चेत आली आहे. ...

आलिया भटचा जबरदस्त फिटनेस, शेअर केला वर्कआऊट व्हिडिओ - Marathi News | alia bhat sharing fitness goals with fans shared workout video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आलिया भटचा जबरदस्त फिटनेस, शेअर केला वर्कआऊट व्हिडिओ

आलिया चाहत्यांना फिटनेसचे धडे देत आहे. अभिनेत्रीने तिच्या इन्स्टाग्रामवरुन जीममधील वर्कआऊटचा व्हिडिओ शेअर केला आहे. ...

फक्त ५ फूट १ इंच उंची असूनही आलिया भट नेहमी उंच कशी दिसते? बघा तिचे ३ सिक्रेट्स.. - Marathi News | top 3 secrets of actress alia bhat to look tall, how to look tall if we are short in height | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :फक्त ५ फूट १ इंच उंची असूनही आलिया भट नेहमी उंच कशी दिसते? बघा तिचे ३ सिक्रेट्स..

Top 3 Secrets Of Actress Alia Bhat To Look Tall: उंची कमी असूनही आलिया भट बऱ्यापैकी उंच वाटते. हे कसं काय तिने जमवलं असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल तर हे काही तिचे सिक्रेट्स बघाच.. ...

'या' अभिनेत्रीचे पूर्वज जर्मनीचे, पणजोबांना हिटलरविरोधात बातमी छापणं पडलेलं महागात; कोण आहे ही? - Marathi News | actress alia bhatt has her roots in germany her great grandfather was against hitler and had gone in jail | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'या' अभिनेत्रीचे पूर्वज जर्मनीचे, पणजोबांना हिटलरविरोधात बातमी छापणं पडलेलं महागात; कोण आहे ही?

बॉलिवूडमध्ये अभिनेत्री आघाडीवर असते. तिच्याकडे ब्रिटनचं नागरिकत्व आहे. कोण आहे ही? ...

कमी वयातच गुडघे दुखतात? आलिया भट- करीना कपूरची फिटनेस ट्रेनर सांगतेय ५ सोपे व्यायाम  - Marathi News | 5 exercise by anshuka parwani for reducing knee pain, how to get relief from knee pain | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कमी वयातच गुडघे दुखतात? आलिया भट- करीना कपूरची फिटनेस ट्रेनर सांगतेय ५ सोपे व्यायाम 

Best Exercise For Reducing Knee Pain: गुडघेदुखीचा त्रास कमी करण्यासाठी कोणते व्यायाम करावेत, याविषयीची माहिती देत आहेत आलिया भट, करीना कपूर यांसारख्या सेलिब्रिटींना फिटनेस ट्रेनिंग देणाऱ्या अंशुका परवानी.(how to get relief from knee pain?) ...