आलिया भट ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. आलियाने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटामध्ये नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते . यानंतर 2 स्टेट्स , शानदार, हायवे, हम्पटी शर्मा की दुल्हनिया, कपुर अँन्ड सन्स या चित्रपटात उल्लेखनीय काम केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या उडता पंजाब या चित्रपटामधील भूमिकेसाठी आलियाला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाला. Read More
रणबीर कपूर आणि आलिया भट्ट हे लग्नाच्या पेहरावात अतिशय सुंदर दिसत होते. आपण यापूर्वीही या दोघांना एकत्रित पाहिले असेल. पण, हे दोघे आज अधिकच क्यूट दिसत होते. ...
Ranbir Alia Wedding: लग्न झाल्यानंतर या जोडीने बाहेर येत प्रसारमाध्यमे आणि चाहत्यांची भेट घेतली. यावेळी चाहत्यांच्या आग्रहाखातर रणबीरने सगळ्यांसमोर आलियाला उचलून घेतलं. ...
Ranbir Alia Wedding: रणबीर आणि आलियाची लग्नातील एक झलक पाहता यावी यासाठी चाहते आतुर असतानाच थेट लग्नातील व्हिडीओ समोर आल्यामुळे त्यांना जणू एक प्रकारची पर्वणीच मिळाली आहे. ...