शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आलिया भट

आलिया भट ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. आलियाने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटामध्ये नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते . यानंतर 2 स्टेट्स , शानदार, हायवे, हम्पटी शर्मा की दुल्हनिया, कपुर अँन्ड सन्स या चित्रपटात उल्लेखनीय काम केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या उडता पंजाब या चित्रपटामधील भूमिकेसाठी आलियाला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाला.

Read more

फिल्मी : Gangubai Kathiawadi Review : 'गंगूबाई काठियावाडी' दमदार महिलेची शानदार कहाणी, वाचा Review

फिल्मी : 'गंगुबाई'च्या सुनावणीवेळी न्यायाधीशांनी सांगितली सत्य घटना अन् कोर्टरुममध्ये पसरली शांतता!

फिल्मी : बस्स, मला एवढंच सांगायचंय!; कंगनाच्या टीकेला आलियाचं एका वाक्यात सडेतोड प्रत्युत्तर

फिल्मी : Video: आलिया भट अन् शांतनूचा कारमध्ये रोमान्स; 'मेरी जान' गाण्यातील इंटीमेट सीन सध्या चर्चेत 

फिल्मी : Gangubai Kathiawadi: आलिया प्रेमात पाडणारा शांतनु माहेश्वरी आहे तरी कोण? जाणून घ्या, या अभिनेत्याविषयी

फिल्मी : म्हणे,‘पापा की परी’ फ्लॉप होणार ; कंगनाने पुन्हा एकदा आलिया भटवर काढली भडास

फिल्मी : VIDEO : फोटोग्राफर रणबीर कपूरला म्हणाला - 'लग्नात भेटू', त्याचं उत्तर ऐकून हसू लागले लोक!

फिल्मी : Exclusive: ....तर संजय लीला भन्साळीचा हा सिनेमा आलियाचा ठरला असता पहिला सिनेमा, तेही वयाच्या ९व्या वर्षी

फिल्मी : आलियाचा मोठा निर्णय; 'गंगूबाई काठियावाडी'नंतर अभिनयाला करणार रामराम?

फिल्मी : Exclusive Interview : आलिया भट कशी बनली माफिया क्वीन गंगूबाई?