शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आलिया भट

आलिया भट ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. आलियाने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटामध्ये नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते . यानंतर 2 स्टेट्स , शानदार, हायवे, हम्पटी शर्मा की दुल्हनिया, कपुर अँन्ड सन्स या चित्रपटात उल्लेखनीय काम केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या उडता पंजाब या चित्रपटामधील भूमिकेसाठी आलियाला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाला.

Read more

सखी : Viral Video: आयफेल टॉवरसमोर तीन मैत्रिणींचा आलिया भट-गंगुबाई फेम 'ढोलिडा' डान्स... पाहा व्हायरल व्हिडिओ

सखी : करा आलिया भटच्या आवडीचं वीरभद्रासन, आसन एक फायदे अनेक; चरबी वितळून वाढेल लवचिकता

फिल्मी : RRR song Sholay:  एस. एस.राजमौलींच्या सिनेमात दिसली शिवरायांची झलक; पाहा, ‘RRR’चं नवं गाणं  

फिल्मी : 'ढोलिडा'वर दीपाने केला जबरदस्त डान्स; पाहा रेश्मा शिंदेचा 'हा' भन्नाट व्हिडीओ

फिल्मी : RRRच्या नव्या गाण्याची सोशल मीडियावर धूम; आलियावरून हटणार नाही नजर

फिल्मी : THROWBACK : फोटोत रडणारा ‘हा’ चिमुकला आज आहे बॉलिवूडचा सुपरस्टार, तुम्ही ओळखलंत का त्याला?

सखी : सव्वा दोन लाखांचा ट्यूल लेहेंगा आणि तितली ब्लाऊज! आलिया भटच्या घागऱ्याची खास बात

फिल्मी : अन् ५ मिनिटात संजय लीला भन्साळींना भेटली त्यांची 'गंगूबाई', आलिया भटने घेतलेल्या मुलाखतीत केला खुलासा

फिल्मी : 'गंगुबाई'ने मारली थेट हॉलिवूडमध्ये एन्ट्री; Heart of Stone मध्ये झळकणार आलिया भट्ट

फिल्मी : Video: संजूवर 'गंगुबाई'चा फिव्हर; 'ढोलिडा'वर केला जबरदस्त डान्स