आलिया भट ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. आलियाने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटामध्ये नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते . यानंतर 2 स्टेट्स , शानदार, हायवे, हम्पटी शर्मा की दुल्हनिया, कपुर अँन्ड सन्स या चित्रपटात उल्लेखनीय काम केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या उडता पंजाब या चित्रपटामधील भूमिकेसाठी आलियाला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाला. Read More
RRR for Oscar: एसएस राजामौली यांचा RRR चित्रपट ऑस्करच्या शर्यतीत सामील झाला आहे. निर्मात्यांनी चित्रपटाला स्वतंत्रपणे ऑस्करसाठी पाठवण्याचा निर्णय घेतलाय. ...
Strength and weakness of Alia Bhatt: माझ्यामध्ये अनेक कमतरता आहेत, हे मला मान्य आहे. पण हो... माझ्यात नक्कीच काही चांगल्या गोष्टीही आहेत. म्हणूनच मी माझ्या स्ट्रेन्थसोबतच माझे विकनेसही स्विकारते आणि ते सेलिब्रेट करते. ...
Ranbir Kapoor and Alia Bhatt: बाळाच्या जन्मापूर्वीत रणबीर आणि आलिया भांडू लागले आहेत. त्यांच्यातील भांडणामागचं कारण वाचून तुम्हालाही धक्का बसेल. रणबीर कपूरने स्वत:च एका मुलाखतीमध्ये या भांडणाबाबत माहिती दिली आहे. ...
Brahmastra Ticket Price: तिसऱ्या आठवड्यातही ‘ब्रह्मास्त्र’ गर्दी खेचतोय आणि आता ‘ब्रह्मास्त्र’च्या मेकर्सनी प्रेक्षकांसाठी एक मोठी घोषणा केली आहे. होय, नवरात्रोत्सवानिमित्त प्रेक्षकांना कमी दरात हा सिनेमा बघता येणार आहे.... ...
आलिया भट्ट सध्या तिच्या चित्रपटांमुळे चर्चेत आहे. तिचे एकापाठोपाठ एक असे चित्रपट प्रदर्शित होत आहेत. यावर्षी आलियाचे अनेक चित्रपट प्रदर्शित होत आहेत.आतापर्यंत तिचे तीन चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. तीनही चित्रपटांनी चांगली कमाई केली. ...
Alia Bhatt and Ranbir Kapoor : ‘ब्रह्मास्त्र’चं प्रमोशन संपलंय आणि रणबीर व आलिया आपल्या पर्सनल लाईफमध्ये बिझी झालेत. अशात दोघांचा एक व्हिडीओ समोर आला आणि हा व्हिडीओ पाहून चाहत्यांनी कपलला ट्रोल करायला सुरूवात केली आहे... ...