लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आलिया भट

आलिया भट, मराठी बातम्या

Alia bhat, Latest Marathi News

आलिया भट ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. आलियाने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटामध्ये नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते . यानंतर 2 स्टेट्स , शानदार, हायवे, हम्पटी शर्मा की दुल्हनिया, कपुर अँन्ड सन्स या चित्रपटात उल्लेखनीय काम केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या उडता पंजाब या चित्रपटामधील भूमिकेसाठी आलियाला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाला.
Read More
Alia Bhatt : आलिया भटने लेकीसाठी निवडलं ‘हे’ युनिक नाव?  लेकीच्या जन्माआधीच केला होता खुलासा - Marathi News | Alia Bhatt Alia Bhatt already has a name for her daughter Alia Bhatt-Ranbir Kapoor Baby Girl | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आलिया भटने लेकीसाठी निवडलं ‘हे’ युनिक नाव?  लेकीच्या जन्माआधीच केला होता खुलासा

Alia Bhatt-Ranbir Kapoor Baby Girl: घरात ‘लक्ष्मी’ आल्याने कपूर कुटुंबात आनंदाचं वातावरण आहे. आई-बाबा बनलेल्या आलिया व रणबीरवर अभिनंदनाचा वर्षाव होतोय. आता आलियाच्या मुलीचं नाव काय असणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. ...

Alia Bhatt : ही मुलगी कसली जादूई आहे..., आई झाल्यानंतर आलियाची पहिली पोस्ट, शेअर केला खास फोटो - Marathi News | alia bhatt and ranbir kapoor are the newest parents actress instagram post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ही मुलगी कसली जादूई आहे..., आई झाल्यानंतर आलियाची पहिली पोस्ट, शेअर केला खास फोटो

Alia Bhatt and Ranbir Kapoor welcome their 1st child : रणबीर कपूर आणि आलिया भट आईबाबा झाले आहेत. सध्या आलिया व रणबीरवर अभिनंदनाचा वर्षाव होतोय. चाहत्यांनी कपलला भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत. ...

Alia bhat : बधाई हो! कपूर कुटुंबात चिमुकल्या पाहुण्याचं आगमन, आलिया-रणबीर झाले आई-बाबा  - Marathi News | It's a Girl! Alia Bhatt and Ranbir Kapoor's First Child Is Born Alia bhat welcomes a baby girl | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बधाई हो! कपूर कुटुंबात चिमुकल्या पाहुण्याचं आगमन, आलिया-रणबीर झाले आई-बाबा 

Alia Bhatt and Ranbir Kapoor's First Child Is Born : आज सकाळी आलियाला रिलायन्स हॉस्पिटलमध्ये प्रसुतीसाठी भरती करण्यात आलं. या ठिकाणी आलियाने आपल्या पहिल्या अपत्याला जन्म दिला. बाळाच्या आगमनाने कपूर कुटुंबाचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. ...

Alia Bhatt Delivery: आज मिळणार गोड बातमी...? आलिया भट रूग्णालयात दाखल, व्हिडीओ व्हायरल - Marathi News | alia bhatt baby expected soon as ranbir kapoor reaches hospital | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आज मिळणार गोड बातमी...? आलिया भट रूग्णालयात दाखल, व्हिडीओ व्हायरल

Alia Bhatt Delivery: लवकरच आलिया व रणबीरच्या चाहत्यांना  गुड न्यूज मिळण्याची शक्यता आहे. आलियाला रिलायन्स हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं आहे.  ...

खूप ताण येतो, स्ट्रेसमुळे जीव गुदमरतो? १२ सेकंदांचं बॉक्स ब्रिदिंग करा, करिना- आलियाच्या फिटनेस ट्रेनरचा खास सल्ला - Marathi News | How to release stress? How to reduce anxiety? Alia Bhat, Kareena Kapoor's fitness trainer's special advice for mental health | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :खूप ताण येतो, स्ट्रेसमुळे जीव गुदमरतो? १२ सेकंदांचं बॉक्स ब्रिदिंग करा, करिना- आलियाच्या फिटनेस ट्रेनरचा खास सल्ला

Box Breathing For Reducing Mental Stress: कोणत्याही गोष्टीचा खूपच ताण येत असेल, एन्झायटी वाढत असेल तर हा एक सोपा श्वसनाचा व्यायाम करून बघा. मन शांत होण्यास मदत होईल.  ...

अखेर Alia Bhattची डिलिव्हरी डेट आली समोर, बहिणीच्या वाढदिवसाच्या दिवशी होऊ शकते आई! - Marathi News | Alia bhatt delivery date likely around sister shaheen bhatt birthday between november 20 and 30 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अखेर Alia Bhattची डिलिव्हरी डेट आली समोर, बहिणीच्या वाढदिवसाच्या दिवशी होऊ शकते आई!

आलिया भट सध्या तिच्या प्रोफेशनल लाईफपासून ते पर्सनल लाईफमुळे चर्चेत होती. लवकरच ती आई होणार आहे. ...

VIDEO : सेलिब्रिटींचा दिवाळसण...!आलिया-रणबीर, कतरिना-विकीने अशी साजरी केली दिवाळी - Marathi News | Diwali 2022 Katrina Kaif Vicky Kaushal To Shah Rukh Khan Bollywood Stars Celebrated Diwali Laxmi Puja | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :VIDEO : सेलिब्रिटींचा दिवाळसण...!आलिया-रणबीर, कतरिना-विकीने अशी साजरी केली दिवाळी

Diwali 2022 : यावेळी बॉलिवूडमध्ये दिवाळी पार्ट्यांची धूम दिसली. काही सेलिब्रिटींनी दिवाळी पार्ट्या साजऱ्या केल्या तर काहींनी आपआपल्या घरी लक्ष्मीपूजन केलं. कतरिना कैफ, विकी कौशल, शाहरूख खान गौरी खान, अक्षय कुमार  यांनी खास अंदाजात दिवाळी साजरी केली. ...

गरोदरपणात आलिया भट खात असलेल्या बिट सॅलेडची व्हायरल चर्चा; पाहा काय तिची स्पेशल रेसिपी - Marathi News | Alia Bhatt's special recipe of beet root salad, How to make beet salad? Alia Bhatt's pregnancy special food | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :गरोदरपणात आलिया भट खात असलेल्या बिट सॅलेडची व्हायरल चर्चा; पाहा काय तिची स्पेशल रेसिपी

Benefits of making beet salad: आलिया भटची खास रेसिपी असलेलं हे बिटरुट सॅलेड सध्या चांगलंच व्हायरल होत आहे. बघा त्याच सॅलेडची ही सोपी रेसिपी  ...