लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
आलिया भट ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. आलियाने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटामध्ये नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते . यानंतर 2 स्टेट्स , शानदार, हायवे, हम्पटी शर्मा की दुल्हनिया, कपुर अँन्ड सन्स या चित्रपटात उल्लेखनीय काम केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या उडता पंजाब या चित्रपटामधील भूमिकेसाठी आलियाला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाला. Read More
Tu Jhoothi Main Makkaar trailer : सध्या या चित्रपटाच्या ट्रेलरची जोरदार चर्चा आहे. नेटकरीही हा ट्रेलर पाहून क्रेझी झाले आहेत. रणबीरची बायको आलियाची अवस्थाही यापेक्षा वेगळी नाही. ...
Karan Johar, Student of the Year : २०१२ साली करणने आलिया भट, वरूण धवन, सिद्धार्थ मल्होत्रा यांना लॉन्च केलं होतं. या चित्रपटाचं नाव अर्थातच तुम्हाला ठाऊक आहे. या चित्रपटाचं नाव होतं, 'स्टुडंट ऑफ द ईअर'... ...
Alia Bhatt-Ranbir Kapoor : आलिया भट आणि रणबीर कपूर काही महिन्यांपूर्वीच आई बाबा झाले आहेत. अशा परिस्थितीत दोघांनीही आपल्या मुलीला लाइमलाइटपासून दूर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. ...
Ranbir Kapoor-Alia Bhatt's Daughter Raha : राहा अजून एका वर्षाचीही नसली तरी रणबीर आणि आलियाचे चाहते तिचे भविष्य जाणून घेण्यासाठी उत्सुक आहेत. या संदर्भात अनेक नामवंत ज्योतिषांनीही आपापली भविष्यवाणी केली आहे. ...
Alia Bhat Shared Her Pregnancy Experience: स्वत:च्या प्रेग्नन्सीबाबत आलियाने नुकतीच एक आठवण शेअर केली आहे.. गरोदरपणाचा बाऊ करणाऱ्या प्रत्येकीसाठी आलियाने सांगितलेला हा अनुभव खरोखरच प्रेरणादायी आहे.. ...