लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आलिया भट

आलिया भट, मराठी बातम्या

Alia bhat, Latest Marathi News

आलिया भट ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. आलियाने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटामध्ये नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते . यानंतर 2 स्टेट्स , शानदार, हायवे, हम्पटी शर्मा की दुल्हनिया, कपुर अँन्ड सन्स या चित्रपटात उल्लेखनीय काम केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या उडता पंजाब या चित्रपटामधील भूमिकेसाठी आलियाला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाला.
Read More
Brahmastra 2: 'ब्रम्हास्त्र २' कधी रिलीज होणार? दिग्दर्शक अयान मुखर्जी म्हणाला, 'जर १० वर्ष लागली तर...' - Marathi News | ayan mukherjee shares update about brahmastra 2 when it will be releasing | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'ब्रम्हास्त्र २' कधी रिलीज होणार? दिग्दर्शक अयान मुखर्जी म्हणाला, 'जर १० वर्ष लागली तर...'

दिग्दर्शक अयान मुखर्जीचा ड्रीम प्रोजेक्ट असलेला चित्रपट 'ब्रम्हास्त्र' चांगलाच गाजला. ...

अमेरिकेत RRR पाहण्यासाठी प्रेक्षकांनी लावली रांग; 1647 सीट असलेलं थिएटर झालं हाऊसफूल - Marathi News | ss rajamouli rrr craze in usa long queue to watch movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अमेरिकेत RRR पाहण्यासाठी प्रेक्षकांनी लावली रांग; 1647 सीट असलेलं थिएटर झालं हाऊसफूल

RRR: या चित्रपटाचा डंका आता सातासमुद्रापार पोहोचला असून अमेरिकेत चक्क हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांनी चित्रपटगृहाबाहेर रांग लावली आहे. ...

आलिया भट आणि शाहीन भटच्या नितळ त्वचेचं सिक्रेट काय? बहिणींचा परफेक्ट ५ स्टेप ब्यूटी फॉर्म्यूला - Marathi News | Alia Bhat Shaheen Bhat Skin Care Routine : Alia, Shaheen Bhatt's Secret to Smooth Skin, What's Sister's Perfect 5 Step Formula | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :आलिया भट आणि शाहीन भटच्या नितळ त्वचेचं सिक्रेट काय? बहिणींचा परफेक्ट ५ स्टेप ब्यूटी फॉर्म्यूला

Alia Bhat Shaheen Bhat Skin Care Routine : म्हणून दोघींची त्वचा आहे इतकी सुंदर-मुलायम.. ...

Ranbir Kapoor : मुलीच्या जन्माआधी टेन्शनमध्ये आला होता रणबीर कपूर, CAने दिला होता सल्ला; वाचा काय आहे किस्सा - Marathi News | ranbir kapoor told his ca asked to make will before daughter raha birth | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मुलीच्या जन्माआधी टेन्शनमध्ये आला होता रणबीर कपूर, CAने दिला ‘हा’ होता सल्ला

Ranbir Kapoor : रणबीरने लेक राहाबद्दल एक इंटरेस्टिंग खुलासा केला आहे. ...

Ranbir Kapoor, Alia Bhatt : आलियाचे प्रायव्हेट फोटो टिपल्यानं रणबीरचा संताप, ‘तू झूठी मैं मक्कार’ रिलीज होताच घेणार ‘बदला’! - Marathi News | Ranbir Kapoor reacts to the invasion of his wife Alia Bhatt | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आलियाचे फोटो टिपल्यानं रणबीरचा संताप, ‘तू झूठी मैं मक्कार’ रिलीज होताच घेणार ‘बदला’!

होय, आलियाचे (Alia Bhatt ) घरातील फोटो लीक झालेत आणि आलिया बिथरली. अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनीही या प्रकारानंतर संताप व्यक्त केला. आता आलियाचा पती रणबीर कपूर (Ranbir Kapoor) याचीही प्रतिक्रिया समोर आली आहे. ...

पापाराझींनी लपून काढले फोटो, आलियाचे टीकेचे ‘ब्रह्मास्त्र’; पोलिसांकडे तक्रार - Marathi News | Actress Alia Bhatt, upset over two men secretly taking pictures, demand to take action by mumbai police | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पापाराझींनी लपून काढले फोटो, आलियाचे टीकेचे ‘ब्रह्मास्त्र’; पोलिसांकडे तक्रार

सोशल मीडियावर आलियाने तिच्याबाबतीत घडलेला प्रसंग विदित केला आहे. ...

Alia Bhatt : “आज तुम्ही सर्व मर्यादा ओलांडल्या...” आलिया भट भडकली, बॉलिवूडकरही संतापले; नेमकं काय घडलं? - Marathi News | Alia Bhatt Photos Leak actress slammed a publication for invading her privacy | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :“आज तुम्ही सर्व मर्यादा ओलांडल्या...” आलिया भट भडकली, बॉलिवूडकरही संतापले...!

Alia Bhatt Photos Leak: बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट सध्या जाम संतापली आहे. बॉलिवूड कलाकारांनीही संताप व्यक्त केला आहे. कारणही तसंच आहे... ...

Dadasaheb Phalke Award 2023 : 'गंगूबाई' सर्वोत्कृष्ट अभिनेत्री तर 'ब्रम्हास्त्र'साठी रणबीरला मिळाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार - Marathi News | Dadasaheb Phalke Award 2023 held in mumbai alia and ranbir kapoor wins best actors award | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'गंगूबाई' सर्वोत्कृष्ट अभिनेत्री तर रणबीरला मिळाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार

दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे काल २० फेब्रुवारी रोजी मुंबईत आयोजन करण्यात आले होते.   ...