लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आलिया भट

आलिया भट, मराठी बातम्या

Alia bhat, Latest Marathi News

आलिया भट ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. आलियाने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटामध्ये नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते . यानंतर 2 स्टेट्स , शानदार, हायवे, हम्पटी शर्मा की दुल्हनिया, कपुर अँन्ड सन्स या चित्रपटात उल्लेखनीय काम केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या उडता पंजाब या चित्रपटामधील भूमिकेसाठी आलियाला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाला.
Read More
५ वर्ष डेटिंग अन् मग थाटला संसार! 'या' कारणामुळे आलिया भटने रणबीरला लग्नासाठी दिलेला होकार,म्हणाली... - Marathi News | bollywood actress alia bhatt reveals reason about why she married to ranbir kapoor says | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :५ वर्ष डेटिंग अन् मग थाटला संसार! 'या' कारणामुळे आलिया भटने रणबीरला लग्नासाठी दिलेला होकार,म्हणाली...

"आम्ही दोघंही…", आलिया भटने सांगितलं रणबीरबरोबर लग्न करण्यामागचं कारण, म्हणाली... ...

आलिया भटसोबत दुर्गा पूजा पंडालमध्ये एका महिलेने केलं असं काही; नेटकरी संतापले, व्हिडीओ होतोय व्हायरल - Marathi News | A woman did something like this with Alia Bhatt at Durga Puja pandal; Netizens are angry, video is going viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आलिया भटसोबत दुर्गा पूजा पंडालमध्ये एका महिलेने केलं असं काही; नेटकरी संतापले, व्हिडीओ होतोय व्हायरल

आलिया भट (Alia Bhatt) मुंबईत मुखर्जी कुटुंबाने आयोजित केलेल्या दुर्गा पूजेत सहभागी झाली. या पंडालमध्ये अशी एक घटना घडली, त्यानंतर 'गंगूबाई काठियावाडी' अभिनेत्रीचे जोरदार कौतुक होत आहे. ...

'गंगूबाई काठियावाडी'साठी आलिया भट नव्हे 'या' अभिनेत्रीला होती पहिली पसंती! लोकप्रिय गायकाने केला खुलासा  - Marathi News | aaditya narayan reveals about rani mukherjee was first choice for gangubai kathiawadi movie not alia bhatt | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'गंगूबाई काठियावाडी'साठी आलिया भट नव्हे 'या' अभिनेत्रीला होती पहिली पसंती! लोकप्रिय गायकाने केला खुलासा 

'गंगूबाई काठियावाडी'साठी आलिया भट नव्हे 'ही' अभिनेत्री होती पहिली पसंती! आदित्य नारायणचा खुलासा, म्हणाला...   ...

लेक राहासाठीही आहे वेगळी व्हॅनिटी व्हॅन, आलियाचा प्रश्न ऐकून महेश भटही झाले शॉक - Marathi News | mahesh bhatt reveals alia bhatt s daughter has separate vanity van it looks like a nursery school | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लेक राहासाठीही आहे वेगळी व्हॅनिटी व्हॅन, आलियाचा प्रश्न ऐकून महेश भटही झाले शॉक

कशी आहे राहाची व्हॅनिटी व्हॅन? महेश भट म्हणाले... ...

करिअर सुपरहिट! तरीही आलिया भटला अजूनही वाटते 'या' गोष्टीची खंत; म्हणाली-"आतापर्यंत मी फक्त..." - Marathi News | bollywood actress alia bhatt revelation about she want do comedy film for daughter raha says | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :करिअर सुपरहिट! तरीही आलिया भटला अजूनही वाटते 'या' गोष्टीची खंत; म्हणाली-"आतापर्यंत मी फक्त..."

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट (Alia Bhatt) ही इंडस्ट्रीतील सध्याच्या आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. ...

'लव्ह अँड वॉर'मध्ये दिसणार एकत्र, राहाला कसा वेळ देतात रणबीर-आलिया? अभिनेत्री म्हणाली... - Marathi News | alia bhatt talks about working with husband ranbir kapoor in love and war how they managed to give time to daughter raha | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'लव्ह अँड वॉर'मध्ये दिसणार एकत्र, राहाला कसा वेळ देतात रणबीर-आलिया? अभिनेत्री म्हणाली...

'लव्ह अँड वॉर'चं शूट आणि राहाला वेळ देण्यावर आलिया भट म्हणाली... ...

गणेशोत्सव साजरा करत नाही आलिया? ट्रोल झाल्यानंतर दिलं सडेतोड उत्तर; फोटो शेअर करत म्हणाली... - Marathi News | alia bhatt shares photo in front of ganesh idol with mother in law neetu kapoor actress gave reply to trollers | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गणेशोत्सव साजरा करत नाही आलिया? ट्रोल झाल्यानंतर दिलं सडेतोड उत्तर; फोटो शेअर करत म्हणाली...

गणपती बाप्पाच्या विसर्जनाला रणबीरसोबत दिसली नाही यामुळे काही दिवसांपासून आलिया भट सोशल मीडियावर ट्रोल होतीये. ...

Jee Le Zaraa Movie: 'जी ले जरा' सिनेमा डबाबंद? फरहान अख्तरने अखेर सोडलं मौन; म्हणाला, "यातील कलाकार..." - Marathi News | farhan akhtar reacts on movie jee le zara being shelved or not also talks about cast | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Jee Le Zaraa Movie: 'जी ले जरा' सिनेमा डबाबंद? फरहान अख्तरने अखेर सोडलं मौन; म्हणाला, "यातील कलाकार..."

Jee Le Zaraa Movie Update: एका पॉडकास्टमध्ये फरहान अख्तरला 'जी ले जरा' सिनेमाविषयी अपडेट विचारण्यात आलं. ...