शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आलिया भट

आलिया भट ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. आलियाने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटामध्ये नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते . यानंतर 2 स्टेट्स , शानदार, हायवे, हम्पटी शर्मा की दुल्हनिया, कपुर अँन्ड सन्स या चित्रपटात उल्लेखनीय काम केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या उडता पंजाब या चित्रपटामधील भूमिकेसाठी आलियाला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाला.

Read more

फिल्मी : माझ्यापासून दूर राहा, विवाहित महेश भट यांच्या प्रेमात पडलेल्या सोनी राजदान, दिग्दर्शकाने दिलेली ताकीद, पण...

फिल्मी : मी त्या लोकांबरोबर आहे जे..., आलियाच्या लिपस्टिक विधानावर रणबीरने सोडलं मौन, 'टॉक्झिक पती' म्हणून अभिनेत्याला केलेलं ट्रोल

फिल्मी : रणबीर कपूरची बाजू घेते का? आलिया भटची बहीण शाहीनचा खुलासा; म्हणाली,...

फिल्मी : आलियासोबत नाही तर रणबीरला 'या' विवाहित अभिनेत्रीबरोबर थाटायचा होता संसार, स्वत:च केलेला खुलासा

फिल्मी : आलिया-सिद्धार्थ आणि वरुणचा डेब्यू चित्रपट 'स्टुडंट ऑफ द ईयर' ला 11 वर्षे पूर्ण

फिल्मी : आलिया भटने स्वत:ला दिलं गिफ्ट, घेतली आलिशान कार; किंमत ऐकून व्हाल थक्क

फिल्मी : आलियाने नॅशनल अवॉर्डसाठी लग्नाची साडी का निवडली? अभिनेत्रीने केला खुलासा, म्हणाली...

फिल्मी : राष्ट्रीय पुरस्कार विजेते चित्रपट 'या' OTT प्लॅटफॉर्मवर पाहू शकता

सखी : राष्ट्रीय पुरस्कार घेण्यासाठी आलिया भट्ट नेसून गेली जुनी साडी, लग्नात नेसलेलीच साडी तिने परत नेसली कारण..

फिल्मी : National Film Awards 2023: आलिया भटला मिळाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार, 'गंगुबाई'ने मानले भन्साळींचे आभार