शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आलिया भट

आलिया भट ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. आलियाने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटामध्ये नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते . यानंतर 2 स्टेट्स , शानदार, हायवे, हम्पटी शर्मा की दुल्हनिया, कपुर अँन्ड सन्स या चित्रपटात उल्लेखनीय काम केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या उडता पंजाब या चित्रपटामधील भूमिकेसाठी आलियाला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाला.

Read more

फिल्मी : लाडकी लेक 'राहा'ला 'या' नावाने हाक मारते आलिया भट; अभिनेत्रीने केला खुलासा म्हणाली...

सखी : मैत्रिणीच्या लग्नासाठी आलिया भटने घातला ५२ हजारांचा सुंदर ड्रेस, त्यावरची नक्षी अशी की.... बघा व्हायरल फोटो

सखी : आलिया सांगते, १० मिनीटांत मेकअप करुनही कसा मिळवते परफेक्ट-नॅचरल लूक, तिच्या नितळ-चमकदार त्वचेचं रहस्य

फिल्मी : 'माझा मुलगा जर रणबीर आणि आलिया ऐवढा...', नेपोटिझमबद्दल काय म्हणाले परेश रावल

सखी : रणबीर कपूर म्हणाला आई झाल्यानंतर महिलांनी काम करणं म्हणजे...., त्याच्या याच ॲटिट्यूटमुळे आज आलिया...

फिल्मी : Animal च्या प्रीमिअरला रणबीर कपूर कुटुंबासोबत दिसला, आलियाने दिली पहिली प्रतिक्रिया

फिल्मी : पाकिस्तानी अभिनेत्याने आलिया, सोनमला किस करण्यास दिला होता नकार; अखेर कारण आलं समोर

फिल्मी : 'रॉकी और रानी' मधील 'रंधावा पॅराडाईज' चर्चेत, दोन कुटुंबातील वादात एकाची हत्या

फिल्मी : रणबीर कपूरला मिळाली आलियाची साथ, Animal मध्ये काम करताना केली मोठी मदत

फिल्मी : 'ती कपडे रिपीट करु शकते तर आपण का नाही?' सुहाना खानने केलं आलियाचं कौतुक, झाली ट्रोल