शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आलिया भट

आलिया भट ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. आलियाने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटामध्ये नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते . यानंतर 2 स्टेट्स , शानदार, हायवे, हम्पटी शर्मा की दुल्हनिया, कपुर अँन्ड सन्स या चित्रपटात उल्लेखनीय काम केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या उडता पंजाब या चित्रपटामधील भूमिकेसाठी आलियाला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाला.

Read more

फिल्मी : रणबीर कपूरला लेकीने केलं kiss, राहाच्या क्युटनेसने पुन्हा लक्ष वेधलं; Video व्हायरल

फिल्मी : सोशल मीडियावर पुन्हा एकदा ट्रेंड करत आहे Boycott Bollywood, जाणून घ्या कारण

सखी : आलिया भट सांगतेय लेकीला ‘बेबी बी काईंड!’ छानछान गोष्टी सांगून मुलीला वळण लावणाऱ्या पुस्तकाची ओळख

फिल्मी : दिवाळीत नव्या घरात जाणार रणबीर-आलिया? बांधकामाची सुरू असलेल्या घराची पाहणी

फिल्मी : दीपिकाला मिळाला आलियाचा पाठिंबा; 'फेक बेबीबंप' म्हणणाऱ्यांना दिलं सडेतोड उत्तर

फिल्मी : आलियाच्या आईला स्कॅम कॉल, ड्रग्स प्रकरणात अडकवण्याचा प्रयत्न; पोस्ट शेअर करत चाहत्यांना दिला मोलाचा सल्ला

फिल्मी : पहिल्यांदाच एकत्र झळकणार खिलाडी कुमार आणि आलिया भट्ट, हॉरर चित्रपटासाठी जमली जोडी!

फिल्मी : स्वत: केलेली 'ती' चूक लेकीला करु देणार नाही, आलिया भटचा खुलासा; म्हणाली...

सखी : आलिया भटने लावली काजळाची तीट, कुणी म्हणाले खुबसुरत तर कुणी केली ‘टिकावर’ टीका

फिल्मी : 'नजर ना लगे' ! आलियाने कानामागे लावला काजळाचा तीट; 'मेट गाला'वरील लूकमुळे पुन्हा एकदा चर्चेत