लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आलिया भट

आलिया भट, मराठी बातम्या

Alia bhat, Latest Marathi News

आलिया भट ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. आलियाने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटामध्ये नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते . यानंतर 2 स्टेट्स , शानदार, हायवे, हम्पटी शर्मा की दुल्हनिया, कपुर अँन्ड सन्स या चित्रपटात उल्लेखनीय काम केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या उडता पंजाब या चित्रपटामधील भूमिकेसाठी आलियाला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाला.
Read More
प्रसंगावधान राखल्यानं Oops मोमेंटपासून वाचली आलिया भट, Cannes च्या रेड कार्पेटवर काय घडलं ? - Marathi News | Alia Bhatt Oops Moment at Cannes 2025 Red Carpet viral video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रसंगावधान राखल्यानं Oops मोमेंटपासून वाचली आलिया भट, Cannes च्या रेड कार्पेटवर काय घडलं ?

आलियाचा कान्सच्या रेड कार्पेटवरील एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. ...

आलिया भटचा कान्समध्ये जलवा, इकडे रणबीर कपूरसोबत क्युट राहाची दिसली झलक - Marathi News | ranbir kapoor with raha at mount mary church bandra while alia bhatt is in cannes | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आलिया भटचा कान्समध्ये जलवा, इकडे रणबीर कपूरसोबत क्युट राहाची दिसली झलक

बऱ्याच दिवसांनी चाहत्यांना राहाची झलक पाहायला मिळाली. ...

आलिया भट दुसऱ्यांदा आई होणार? 'कान्स'मधील 'त्या' लूकवरुन रंगल्या प्रेग्नंसीच्या चर्चा - Marathi News | Alia Bhatt to become a mother for the second time her Cannes look sparked pregnancy talk | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आलिया भट दुसऱ्यांदा आई होणार? 'कान्स'मधील 'त्या' लूकवरुन रंगल्या प्रेग्नंसीच्या चर्चा

आलिया भटने कान्समध्ये दिली प्रेग्नंसीची हिंट? ...

'कान्स'च्या रेड कार्पेटवर चमकली आलिया भट, दोन्ही लूकमधून वेधलं लक्ष; चाहते म्हणाले... - Marathi News | Alia Bhatt shined on the red carpet of Cannes looked like an angel carried no jewellery look | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'कान्स'च्या रेड कार्पेटवर चमकली आलिया भट, दोन्ही लूकमधून वेधलं लक्ष; चाहते म्हणाले...

आलिया भटने यंदा कान्समध्ये पदार्पण केलं आहे. ...

रणबीर कपूरने १२ तर विकीने १५ किलो वजन घटवलं, काय आहे कारण? - Marathi News | Ranbir Kapoor lost 12 kg, Vicky Kaushal 15 kg for Sanjay Leela Bhansali's Love & War what is the reason? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणबीर कपूरने १२ तर विकीने १५ किलो वजन घटवलं, काय आहे कारण?

रणबीर कपूर आणि विकी कौशल यांनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. ...

Video: आलिया भट 'कान्स'मध्ये पदार्पण करणार; एअरपोर्ट लूकमध्येच दिसली इतकी स्टायलिश - Marathi News | Alia Bhatt to make her Cannes debut off to paris looks so stylish in airport look | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: आलिया भट 'कान्स'मध्ये पदार्पण करणार; एअरपोर्ट लूकमध्येच दिसली इतकी स्टायलिश

आलिया भटच्या कान्सची लूकची चाहत्यांमध्ये आतुरता ...

ना दीपिका, ना कतरिना अन् नाही आलिया, सर्वात आधी या प्रसिद्ध क्रिकेटरच्या पत्नीच्या प्रेमात होता रणबीर - Marathi News | Neither Deepika, nor Katrina, nor Alia, Ranbir Kapoor was first in love with this famous cricketer's wife | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ना दीपिका, ना कतरिना अन् नाही आलिया, सर्वात आधी या प्रसिद्ध क्रिकेटरच्या पत्नीच्या प्रेमात होता रणबीर

Ranbir Kapoor : अभिनेता रणबीर कपूर एकेकाळी दीपिका पादुकोण आणि कतरिना कैफ सारख्या अभिनेत्रींना डेट करत होता आणि त्याची लव्ह लाईफ नेहमीच चर्चेत असायची. ...

"या जगातील सर्वात मूर्ख लोक"; आलियाला 'नेपो किड' म्हणणाऱ्यांवर करण जोहर चांगलाच भडकला - Marathi News | The most stupid people in this world Karan Johar furious over those calling Alia bhatt a nepo kid | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"या जगातील सर्वात मूर्ख लोक"; आलियाला 'नेपो किड' म्हणणाऱ्यांवर करण जोहर चांगलाच भडकला

करण जोहरने आलिया भटला नेपो किड म्हणणाऱ्यांची चांगलीच शाळा घेतली. याशिवाय आलियाच्या अभिनयाचंही कौतुक केलं ...