शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आलिया भट

आलिया भट ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. आलियाने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटामध्ये नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते . यानंतर 2 स्टेट्स , शानदार, हायवे, हम्पटी शर्मा की दुल्हनिया, कपुर अँन्ड सन्स या चित्रपटात उल्लेखनीय काम केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या उडता पंजाब या चित्रपटामधील भूमिकेसाठी आलियाला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाला.

Read more

फिल्मी : ती खूप रडली, खोलीत स्वत:ला... सलमानसोबतचा सिनेमा बंद झाल्यावर आलियाची झालेली अशी अवस्था

फिल्मी : 'बिग बॉस मराठी'मध्ये आलिया भटची एन्ट्री, रितेशचं केलं कौतुक, म्हणाली- हा शो टॉपमध्ये...

सखी : डार्क सर्कल घालवण्यासाठी आलीया भट करते १ सोपा उपाय; बटाट्याच्या वापरानेही होतो चेहरा क्लिन; पाहा

सखी : आलिया भट लावते कडुलिंब-तुळशीचा हिरवा फेसमास्क, तिच्यासारखं तेज हवं चेहऱ्यावर तर करा ‘असा’ फेसपॅक...

फिल्मी : आलिया भटसोबत होतेय अनन्या पांडेची तुलना, चाहत्यांचं प्रेम पाहून म्हणाली, अभिनेत्री म्हणून...

फिल्मी : आलियाचा 'जिगरा' तेलुगूमध्येही होणार रिलीज, सुपरस्टार रामचरणने ट्रेलर शेअर करत केलं कौतुक

सखी : एका ठिकाणी नाहीच लक्ष लागत, आलिया भटला असलेला हा आजार काय आहे, उपाय काय..

सखी : सासू असावी तर अशी! आलिया- रणबीरला सुखी संसारासाठी काय सल्ला द्याल? नीतू कपूर म्हणाल्या....

सखी : आलिया भट सांगते, सहा तास वॉशरुमला जाता आलं नाही! मात्र तासंतास लघवीला न जाणं घातक कारण..

फिल्मी : पॅरिसवरुन मुंबईत परतली कपूर फॅमिली, चिमुकल्या राहाला होतोय कॅमेऱ्याच्या फ्लॅशचा त्रास; Video व्हायरल