लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आलिया भट

आलिया भट, मराठी बातम्या

Alia bhat, Latest Marathi News

आलिया भट ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. आलियाने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटामध्ये नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते . यानंतर 2 स्टेट्स , शानदार, हायवे, हम्पटी शर्मा की दुल्हनिया, कपुर अँन्ड सन्स या चित्रपटात उल्लेखनीय काम केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या उडता पंजाब या चित्रपटामधील भूमिकेसाठी आलियाला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाला.
Read More
Raha Kapoor Birthday: दोन वर्षांची झाली राहा कपूर, आजी नीतू अन् आत्या रिद्धीमाने शेअर केला क्युट फोटो - Marathi News | Raha Kapoor turns two grandmother neetu kapoor and bua riddhima shared cute photo | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दोन वर्षांची झाली राहा कपूर, आजी नीतू अन् आत्या रिद्धीमाने शेअर केला क्युट फोटो

राहाचे आणखी काही गोड फोटो आजी आणि आत्याने शेअर केले आहेत. ...

आलिया भटच्या बहुचर्चित 'अल्फा'मध्ये झळकणार 'हा' हँडसम अभिनेता, सर्वांची उत्सुकता शिगेला - Marathi News | actor hrithik roshan will be seen in Alia Bhatt's much talked Alpha movie sharvari wagh | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आलिया भटच्या बहुचर्चित 'अल्फा'मध्ये झळकणार 'हा' हँडसम अभिनेता, सर्वांची उत्सुकता शिगेला

'अल्फा' सिनेमात बॉलिवूडमधील एक लोकप्रिय अभिनेता झळकणार आहे (alpha, alia bhatt) ...

बोटॉक्स सर्जरी केल्याच्या चर्चांवरुन आलिया भट भडकली, शेअर केली लांबलचक पोस्ट - Marathi News | Alia Bhatt furious post on rumours about she has done botox surgery | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बोटॉक्स सर्जरी केल्याच्या चर्चांवरुन आलिया भट भडकली, शेअर केली लांबलचक पोस्ट

आलियाने बोटॉक्स सर्जरी केल्याची चर्चा झाली. या चर्चांवर तिने लांबलचक पोस्ट शेअर करत संताप व्यक्त केला आहे. ...

रणबीर कपूरची बहिण रिद्धिमा आहे 'गॉसिप क्वीन', आलिया भटने नणंदेची केली पोलखोल - Marathi News | Ranbir Kapoor's sister Riddhima Kapoor is the 'gossip queen', Alia Bhatt opened secrets of sister-in-law's | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणबीर कपूरची बहिण रिद्धिमा आहे 'गॉसिप क्वीन', आलिया भटने नणंदेची केली पोलखोल

Alia Bhatt On Riddhima Kapoor : आलिया भटचे तिची नणंद रिद्धिमा कपूरसोबत छान बॉण्डिंग आहे. आता आलियाने नणंदेबद्दल बऱ्याच गोष्टी सांगितल्या आहेत. ...

'पंचायत' सीरिजमधील 'या' अभिनेत्याची चाहती आहे आलिया भट, एकत्र केलंय काम - Marathi News | Alia Bhatt is fan of Banrakas aka Durgesh Kumar from Panchayat webseries | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'पंचायत' सीरिजमधील 'या' अभिनेत्याची चाहती आहे आलिया भट, एकत्र केलंय काम

आलिया भटने त्या अभिनेत्याच्या डान्सचं केलेलं कौतुक ...

Jigra OTT Release: ओटीटीवर कधी प्रदर्शित होणार आलिया भटचा 'जिगरा', जाणून घ्या... - Marathi News | Alia Bhatt and Vedang Raina Jigra OTT release update | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Jigra OTT Release: ओटीटीवर कधी प्रदर्शित होणार आलिया भटचा 'जिगरा', जाणून घ्या...

आलिया भट सध्या तिच्या 'जिगरा' चित्रपटासाठी चर्चेत आहे. ...

"करण जोहर मला गप्प करण्यासाठी..."; दिव्या खोसलाचे 'जिगरा'च्या निर्मात्यांवर पुन्हा गंभीर आरोप - Marathi News | Divya Khosla kumar has made serious allegations against the makers of Jigra karan johar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"करण जोहर मला गप्प करण्यासाठी..."; दिव्या खोसलाचे 'जिगरा'च्या निर्मात्यांवर पुन्हा गंभीर आरोप

अभिनेत्री-निर्माती दिव्या खोसलाने पुन्हा एकदा 'जिगरा' सिनेमाची टीमवर गंभीर आरोप करुन करण जोहरवर टीका केलीय (divya khosla kumar, jigra, karan johar) ...

या गंभीर आजाराने ग्रस्त आहे आलिया भट, खुद्द स्वतःच 'जिगरा' स्टारने केला खुलासा - Marathi News | Alia Bhatt is suffering from this serious disease, revealed the 'Jigra' star herself | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :या गंभीर आजाराने ग्रस्त आहे आलिया भट, खुद्द स्वतःच 'जिगरा' स्टारने केला खुलासा

Alia Bhatt : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट सध्या तिच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'जिगरा' चित्रपटामुळे चर्चेत आहे. ज्यामध्ये ती अभिनेता वेदांग रैनासोबत झळकली आहे. ...