शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आलिया भट

आलिया भट ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. आलियाने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटामध्ये नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते . यानंतर 2 स्टेट्स , शानदार, हायवे, हम्पटी शर्मा की दुल्हनिया, कपुर अँन्ड सन्स या चित्रपटात उल्लेखनीय काम केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या उडता पंजाब या चित्रपटामधील भूमिकेसाठी आलियाला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाला.

Read more

फिल्मी : प्रेग्नेंन्सीवरुन ट्रोल करणाऱ्यांना आलिया भटने सणसणीत उत्तर दिलं, म्हणाली- त्यांची नजर कायम....

फिल्मी : IN PICS: आलिया भटने व्हाईट शर्ट आणि जिन्समध्ये केलं कूलर फोटोशूट, चेहऱ्यावर दिसतोय प्रेग्नेंन्सीचा ग्लो

सखी : बाईने मूल होऊ द्यायचं ठरवलं किंवा मूल नको म्हंटलं तरी, आलिया भटने विचारला टिकाकारांना जाब

सखी : एंजेलिना जोली ते आलिया भट... देखण्या अभिनेत्रींच्या ग्लोईंग त्वचेचं सिक्रेट आहे व्हिटॅमिन सी, वाचा त्याचे फायदे

फिल्मी : रणबीर कपूरच्या चित्रपटाची आलिया भट करणारेय निर्मिती? म्हणाली - 'असं नाही झालं तर...'

फिल्मी : नेहाच्या बंडूकाकांना लागली लॉटरी; आलिया भट्टसोबत झळकणार बॉलिवूडपटात

फिल्मी : Video: हे काय?? भान विसरुन प्रेग्नंट आलियाने केला पार्टीत डान्स; रणवीरही दिसला पार्टी मूडमध्ये

फिल्मी : PHOTOS : अग्गं बाई हे काय? आलियाचा बलून ड्रेस पाहून नेटकऱ्यांना आठवली ढोबळी मिरची, अशी उडवली खिल्ली...!

फिल्मी : Darlings Trailer Out: आलिया भट-शेफाली शाहच्या डार्क कॉमेडी 'डार्लिंग्स'चा दमदार ट्रेलर भेटीला

फिल्मी : Alia Bhatt नं 'डार्लिंग्स'च्या ट्रेलर लाँचवेळी असा लपवला बेबी बंप, चेहऱ्यावर दिसला प्रेग्नेंसी ग्लो