शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आलिया भट

आलिया भट ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. आलियाने २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटामध्ये नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते . यानंतर 2 स्टेट्स , शानदार, हायवे, हम्पटी शर्मा की दुल्हनिया, कपुर अँन्ड सन्स या चित्रपटात उल्लेखनीय काम केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या उडता पंजाब या चित्रपटामधील भूमिकेसाठी आलियाला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाला.

Read more

फिल्मी : दीपिकानंतर आलिया भटच्याही हातून निसटला 'हा' साउथ सिनेमा, साई पल्लवीची झाली एन्ट्री?

फिल्मी : ट्विंकल खन्ना ही ऋषी कपूर यांची मुलगी? 'त्या' पोस्टमुळे उडालेली खळबळ, अभिनेत्रीकडून मोठा खुलासा

फिल्मी : ५ वर्ष डेटिंग अन् मग थाटला संसार! 'या' कारणामुळे आलिया भटने रणबीरला लग्नासाठी दिलेला होकार,म्हणाली...

फिल्मी : आलिया भटसोबत दुर्गा पूजा पंडालमध्ये एका महिलेने केलं असं काही; नेटकरी संतापले, व्हिडीओ होतोय व्हायरल

फिल्मी : 'गंगूबाई काठियावाडी'साठी आलिया भट नव्हे 'या' अभिनेत्रीला होती पहिली पसंती! लोकप्रिय गायकाने केला खुलासा 

फिल्मी : लेक राहासाठीही आहे वेगळी व्हॅनिटी व्हॅन, आलियाचा प्रश्न ऐकून महेश भटही झाले शॉक

फिल्मी : करिअर सुपरहिट! तरीही आलिया भटला अजूनही वाटते 'या' गोष्टीची खंत; म्हणाली-आतापर्यंत मी फक्त...

फिल्मी : 'लव्ह अँड वॉर'मध्ये दिसणार एकत्र, राहाला कसा वेळ देतात रणबीर-आलिया? अभिनेत्री म्हणाली...

फिल्मी : गणेशोत्सव साजरा करत नाही आलिया? ट्रोल झाल्यानंतर दिलं सडेतोड उत्तर; फोटो शेअर करत म्हणाली...

फिल्मी : Jee Le Zaraa Movie: 'जी ले जरा' सिनेमा डबाबंद? फरहान अख्तरने अखेर सोडलं मौन; म्हणाला, यातील कलाकार...