सलमान खानचा आगामी चित्रपट ‘भारत’ अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. अद्याप हा चित्रपट रिलीज व्हायला बराच वेळ आहे. पण भाईजानचे चाहते चित्रपटाची आतुरतेने प्रतीक्षा करत आहेत. सध्या तरी या चित्रपटाचे शूटींग थांबले आहे. ...
अली अब्बास जाफरच्या दिग्दर्शनाखाली तयार होणाऱ्या या चित्रपटाचं लुधियानात चित्रीरकरण सुरु आहे. कोरिअन चित्रपटाचा रिमेक असणारा चित्रपट रिलीजआधीच वादात अडकला आहे. एका हिंदू संघटनेने चित्रपटाला विरोध केला आहे. ...