शेखर कपूर यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट आत्तापर्यंतच्या सुपरहिट चित्रपटांपैकी एक समजला जातो. मात्र, अली अब्बास जफरने एक असे टिष्ट्वट केले की, सोनम कपूर त्याच्यावर नाराज झाली. ...
महिनाभरानंतर सलमान खानचा ‘भारत’ हा बहुप्रतिक्षीत चित्रपट पे्रक्षकांच्या भेटीस येतोय. ‘भारत’च्या प्रदर्शनापूर्वी सलमानच्या आणखी एका सुपरहिट फ्रेन्चाइजीची तयारी सुरु झाली आहे. ...
सलमान खानचा आगामी सिनेमा भारतची घोषणा झाल्यापासून रोज कोणत्याना कोणत्या कारणाला घेऊन चर्चेत आहेत. सलमानचे फॅन्स या सिनेमाच्या ट्रेलरची वाट मोठ्या उत्सुकतेने बघतायेत ...