लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अली अब्बास जाफर

अली अब्बास जाफर, मराठी बातम्या

Ali abbas zafar, Latest Marathi News

मोगॅम्बो खुश हुआ...! लवकरच येणार ‘मिस्टर इंडिया 2’ - Marathi News | mr india 2 ali abbas zafar team up with ranveer singh | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मोगॅम्बो खुश हुआ...! लवकरच येणार ‘मिस्टर इंडिया 2’

हा सुपरस्टार साकारणार लीड रोल ...

अली अब्बास जाफर सांगतो, मला सलमानची ही गोष्ट आवडत नाही - Marathi News | Bharat director Ali Abbas Zafar reveals one bad thing about working with Salman Khan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अली अब्बास जाफर सांगतो, मला सलमानची ही गोष्ट आवडत नाही

सलमान आणि कतरिनाचे अली अब्बास सोबत नाते खूपच चांगले आहे. ते तिघेही एकमेकांचे खूप चांगले फ्रेंड्स आहेत. ...

पाकिस्तानी अभिनेता अली जफर अडचणीत; ‘मलाला’चे नाव घेतल्याने द्यावे लागले स्पष्टीकरण! - Marathi News |  Pakistani actor Ali Zafar in trouble; 'Malala' should be given after the name of explanation! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पाकिस्तानी अभिनेता अली जफर अडचणीत; ‘मलाला’चे नाव घेतल्याने द्यावे लागले स्पष्टीकरण!

पाकिस्तानी अभिनेता अली जफर बऱ्याच दिवसांनंतर पुन्हा चर्चेत आलाय. त्याचे कारणही तसेच आहे. ताज्या घडामोडींनुसार, अली जफर याने मीशा ... ...

भाईजानचा आणखी एक धमाका! ‘एक था टायगर’ फ्रेन्चाइजीच्या नव्या चित्रपटाची तयारी सुरु!! - Marathi News | script of salman khan starrer ek tha tiger franchises third installment is ready says director ali abbas zafar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :भाईजानचा आणखी एक धमाका! ‘एक था टायगर’ फ्रेन्चाइजीच्या नव्या चित्रपटाची तयारी सुरु!!

महिनाभरानंतर सलमान खानचा ‘भारत’ हा बहुप्रतिक्षीत चित्रपट पे्रक्षकांच्या भेटीस येतोय. ‘भारत’च्या प्रदर्शनापूर्वी सलमानच्या आणखी एका सुपरहिट फ्रेन्चाइजीची तयारी सुरु झाली आहे. ...

तुम्ही, सलमान खान-कॅटरिना कैफच्या जोडीचे फॅन आहात मग ही बातमी वाचाच! - Marathi News | Salman khan film bharat trailer will be release in april 3rd week director ali abbas zafar revealed | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तुम्ही, सलमान खान-कॅटरिना कैफच्या जोडीचे फॅन आहात मग ही बातमी वाचाच!

सलमान खानचा आगामी सिनेमा भारतची घोषणा झाल्यापासून रोज कोणत्याना कोणत्या कारणाला घेऊन चर्चेत आहेत. सलमानचे फॅन्स या सिनेमाच्या ट्रेलरची वाट मोठ्या उत्सुकतेने बघतायेत ...

कॅटरिना कैफच्या ‘या’ लाडक्या दिग्दर्शकाने कंगना राणौतसोबत काम करण्यास दिला नकार! - Marathi News | bharat director ali abbas zafar doesnt want to work with kangana ranaut | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कॅटरिना कैफच्या ‘या’ लाडक्या दिग्दर्शकाने कंगना राणौतसोबत काम करण्यास दिला नकार!

कंगनाची बेधडक वृत्ती आणि  ती ओढवून घेत असलेले वाद यामुळेच अनेक बडे निर्माता-दिग्दर्शक तिच्यासोबत काम करण्यास कचरतात. ...

अरे बापरे...! चक्क १० कोटींचा 'भारत'चा सेट या कारणामुळे होणार उद्ध्वस्त - Marathi News | Oh my God! The set of '10 crore' India will be destroyed due to this reason | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अरे बापरे...! चक्क १० कोटींचा 'भारत'चा सेट या कारणामुळे होणार उद्ध्वस्त

बॉलिवूडचा दबंग खान सलमानचा आगामी 'भारत' चित्रपटाचे चित्रीकरण सध्या सुरू आहे. येत्या काही महिन्यात हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. ...

अली अब्बासने थांबवले ‘भारत’चे शूटींग! ‘भाईजान’आहे कारण! - Marathi News | salman khan bharat shooting stopped due to his birthday revealed director ali abbas zafar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अली अब्बासने थांबवले ‘भारत’चे शूटींग! ‘भाईजान’आहे कारण!

सलमान खानचा आगामी चित्रपट ‘भारत’ अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. अद्याप हा चित्रपट रिलीज व्हायला बराच वेळ आहे. पण भाईजानचे चाहते चित्रपटाची आतुरतेने प्रतीक्षा करत आहेत. सध्या तरी या चित्रपटाचे शूटींग थांबले आहे. ...