देहूकरांचे आदरातिथ्य स्वीकारून तुकोबारायांचा सोहळा वारीची वाट चालू लागला. मजल दर मजल करीत सोहळा पिंपरी-चिंचवड शहराच्या प्रवेशद्वारावर अर्थात भक्तीशक्ती चौकात सायंकाळी सव्वा पाचच्या सुमारास चौघडा पोहोचला. ...
आषाढाची चाहूल लागताच वारकऱ्यांना पंढरीच्या वारीची ओढ लागते. त्यामुळे पायीवारीत सहभागी होण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविकांची मांदियाळी आळंदीत दाखल झाली आहे.... ...
आनंददायी असणाऱ्या वैभवी प्रस्थान सोहळ्यात सहभागी होऊन हा सोहळा स्वत:च्या नयनांनी अनुभवण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून असंख्य वारकऱ्यांची मांदियाळी अलंकापुरीत दाखल झाली आहे.... ...