अंकली गावातील राजवाड्यातून ‘श्रीं’च्या अश्वांचे हरिनाम गजरात प्रस्थान झाल्यानंतर अंकली नगरप्रदक्षिणा, महाप्रसाद झाल्यावर मांजरीवाडी, कागवाड मार्गे म्हैसाळ, त्यानंतर सांगली मार्गे सांगलवाडीत पहिला मुक्काम होणार आहे. ...
राज्यातील महत्त्वपूर्ण तीर्थक्षेत्र आळंदी असल्याने येथील पिण्याच्या पाण्यासाठी भामा-आसखेड धरणातील पाण्याचे आरक्षण हे कायमस्वरूपी राहणार असल्याची ग्वाही सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी येथे दिली. ...
आळंदी येथील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पवित्र इंद्रायणी नदीला प्रदूषणाचे ग्रहण लागले आहे. इंद्रायणी नदीत मोठ्या प्रमाणावर जलपर्णी वाढलेली असल्याने पाणी दूषित झाले आहे. ...
मंदिरात माऊलींच्या संजीवन समाधीवर आकर्षक वस्त्रालंकार, पूजासाहित्य, पुष्प सजावट करीत श्री विठ्ठल अवतारातील वैभवी रूप साकारले. श्रींचे मंदिरातील रूप पाहण्यास व श्रींचे दर्शनास भाविकांनी गर्दी केली. ...
एमअायटी विश्वशांती गुरुकुलातर्फे एराेमाॅडेलिंग शाे चे अायाेजन करण्यात अाले हाेते. यावेळी सादर करण्यात आलेल्या कसरतींना प्रेक्षकांनी उदंड प्रतिसाद दिला. ...
श्री ज्ञानेश्वरमहाराज संस्थान कमिटी, आळंदी आणि महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे यांच्या वतीने आळंदी येथे आयोजित पहिल्या पसायदान विचार साहित्य संमेलनाचे उद्घाटन माजी संमेलनाध्यक्ष प्रा. वसंत आबाजी डहाके यांच्या हस्ते झाले. ...