म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
पुणे : सराफी व्यवसाय सांभाळण्याबरोबरच कृष्णा राजाराम अष्टेकर यांनी शेतीत विविध तंत्रज्ञानाच्या आधारे अभिनव प्रयोग केल्यानंतर थेट लेखनाकडेच मोर्चा ... ...
आळंदी : तीर्थक्षेत्र आळंदीत देशाच्या अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिनानिमित्त संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधी मंदिरात विविध रंगबिरंगी फुलांची आकर्षक सजावट ... ...
माऊलींच्या संजीवन समाधीच्या सप्तशतकोत्तर (७२५) रौप्य वर्षानिमित्त येत्या डिसेंबर महिन्यात आळंदीत माऊलींच्या दर्शनासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना निमंत्रण ...