आळंदी, मराठी बातम्या FOLLOW Alandi, Latest Marathi News
ही कारवाई सोमवारी (दि. १९) रात्री सव्वा आठ वाजताच्या सुमारास आळंदी येथे करण्यात आली.... ...
अगदी लहान असताना संत ज्ञानेश्वर महाराज यांनी लिहिलेली ज्ञानेश्वरी वाचली, तेव्हापासून आळंदीत येण्याची इच्छा होती, आज ती पूर्ण झाली ...
संबंधित महिला येथील चाकण रोडवरील इंद्रायणी हॉस्पिटमध्ये कर्मचारी म्हणून काम करत असून त्यांच्या पश्चात पती व दोन लहान मुले आहेत ...
स्फोटात ३ जणांचा मृत्यू झाला असून तर १९ जण भाजून जखमी झाले आहे ...
मी स्वतः येत्या १० तारखेपासून आमरण उपोषणाला बसणार ...
Pune News: तीर्थक्षेत्र आळंदीतील एका नामांकित वारकरी संस्थेत तीन विद्यार्थ्यांवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी संबंधित संस्था चालकास पोलिसांनी अटक केली आहे. ...
महापालिका म्हणते, हे तर आमचे सांडपाणी नाही!... ...
संजीवन सोहळ्यानिमित्त राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या असंख्य भाविकांनी हा सोहळा प्रत्यक्ष नयनांनी अनुभवत ‘श्री’चे दर्शन घेतले ...