भोसरी विधानसभा मतदार संघातील महावितरणशी संबंधित सर्व प्रलंबित कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना आमदार महेश लांडगे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना केल्या आहेत. ...
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचच्या आदेशाची अंमलबजावणी न करणाऱ्या औद्योगिक विकास नागरी सहकारी पतसंस्थेला मंचाने १० हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. तर पतसंस्थेच्या अध्यक्षाला पाच दिवसांच्या साध्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. ...
बजाज आॅटो कंपनी व्यवस्थापनाच्या अधिकाऱ्यांची विश्वकल्याण कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी कामगार प्रश्नांवर सकारात्मक चर्चा झाली, त्यामुळे विश्वकल्याण कामगार संघटनेचे अध्यक्ष दिलीप पवार यांनी पाचव्या दिवशी शुक्रवारी उपोषण मागे घेतले. ...
बजाज आॅटो कंपनीच्या आकुर्डी आणि चाकण येथील बडतर्फ कामगारांना कामावर रुजू करून घ्यावे. तसेच प्रलंबित वेतनकरार करावा, या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी २९ जानेवारी पासून आमरण उपोषण करण्याचा निर्णय विश्वकल्याण कामगार संघटनेने घेतला आहे. ...