शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अक्षय्य तृतीया

अक्षय्य तृतीया Akshaya Tritiya हा दिनदर्शिकेतील एक दिवस आहे. हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे वैशाख शुद्ध तृतीया या दिवशी अक्षय्य तृतीया येते. अक्षय्य तृतीया साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभमुहूर्त समजला जातो. कालविवेक या ग्रंथामध्ये या दिवशी व्रत करण्याचे महत्त्व विशद केले आहे. केवळ हिंदू धर्म नाही, तर अन्य धर्मियांमध्येही वैशाख शुद्ध तृतीया महत्त्वाची मानली गेली आहे.

Read more

व्यापार : Akshaya Tritiya 2024 ला सोनं खरेदी करणार असाल तर मोबाइलमध्ये ठेवा 'हे' App; फसवणूक होणार नाही

सखी : सोनं महागलं, पण तरी अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर सोन्याचं छोटंसं काही घेण्यासाठी 'हे' पर्याय बघा.

भक्ती : अक्षय्य तृतीयेला २ राजयोग: ६ राशींना लाभच लाभ, येणी मिळतील; नोकरीत संधी, लक्ष्मी शुभ करेल!

भक्ती : Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेला करा 'हे' पाच खास उपाय, वास्तूला कधीही होणार नाही अपाय!

भक्ती : अक्षय्य तृतीया: ७ राशींवर लक्ष्मीकृपा, धनलाभ योग; वैभव-समृद्धीत वाढ, गजकेसरी योग शुभ करेल!

व्यापार : सोने खरेदीचा ट्रेंड धक्कादायक! दरवाढीचा मोठा फटका; अक्षय तृतीयेला विक्रीत मोठी घट

व्यापार : फक्त हॉलमार्किंगच्या भरवशावर राहू नका; सोने खरेदी करण्यापूर्वी किंमतीचे गणित जाणून घ्या, अन्यथा...

भक्ती : गुरुचा अश्विनी नक्षत्रात प्रवेश: ‘या’ ७ राशींना सुवर्ण लाभ, सर्वोत्तम संधी; शुभ फलदायी काळ!

भक्ती : Akshaya Tritiya 2023 Numerology: अक्षय्य तृतीया: ‘या’ ७ मूलांकांना लाभदायक, धनप्राप्तीचे योग; कामात यश, बिझनेसमध्ये प्रगती!

भक्ती : Akshaya Tritiya 2023: 'हे' पाच उपाय केले असता यंदाची अक्षय्य तृतीया तुमच्यासाठी ठरेल खास!