लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अक्षय्य तृतीया

अक्षय्य तृतीया

Akshaya tritiya, Latest Marathi News

अक्षय्य तृतीया Akshaya Tritiya हा दिनदर्शिकेतील एक दिवस आहे. हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे वैशाख शुद्ध तृतीया या दिवशी अक्षय्य तृतीया येते. अक्षय्य तृतीया साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभमुहूर्त समजला जातो. कालविवेक या ग्रंथामध्ये या दिवशी व्रत करण्याचे महत्त्व विशद केले आहे. केवळ हिंदू धर्म नाही, तर अन्य धर्मियांमध्येही वैशाख शुद्ध तृतीया महत्त्वाची मानली गेली आहे.
Read More
अक्षय्य तृतीया 2018: काय आहे महत्व, कधी आहे पूजा विधीचा शुभ मुहूर्त? - Marathi News | Akshaya Tritiya 2018 : Know the story puja shubh muhurt and timing of akshaya tritiya | Latest adhyatmik News at Lokmat.com

आध्यात्मिक :अक्षय्य तृतीया 2018: काय आहे महत्व, कधी आहे पूजा विधीचा शुभ मुहूर्त?

हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे वैशाख शुद्ध तृतीया या दिवशी अक्षय तृतीया येते. अक्षय्य तृतीया साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभमुहूर्त समजला जातो. ...

अक्षय्य तृतीयेला सुखसमृद्धीसाठी 'या' ५ गोष्टी करा दान - Marathi News | Akshay tritiya 2018 donate these things on the day | Latest adhyatmik Photos at Lokmat.com

आध्यात्मिक :अक्षय्य तृतीयेला सुखसमृद्धीसाठी 'या' ५ गोष्टी करा दान