अक्षय्य तृतीया Akshaya Tritiya हा दिनदर्शिकेतील एक दिवस आहे. हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे वैशाख शुद्ध तृतीया या दिवशी अक्षय्य तृतीया येते. अक्षय्य तृतीया साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभमुहूर्त समजला जातो. कालविवेक या ग्रंथामध्ये या दिवशी व्रत करण्याचे महत्त्व विशद केले आहे. केवळ हिंदू धर्म नाही, तर अन्य धर्मियांमध्येही वैशाख शुद्ध तृतीया महत्त्वाची मानली गेली आहे. Read More
शरदकुमार बन्सी / आॅनलाइन लोकमतधरणगाव, जि. जळगाव, दि. १८ - धरणाव येथील सावता माळी समाज सुधारणा मंडळ संचलित रामलीला मंडळ गेल्या ८२ वर्षांपासून वाल्मीकी रामायणाचा आध्यात्मिक जागर करीत आहे. मोठा माळी वाड्यातील अल्पशिक्षित शेतकरी व शेतमजूर या रामायणाचे स ...
साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षयतृतीयेच्या पर्वावर शहरातील बाजारात जोरदार तेजी पाहायला मिळाली. इतवारी, महाल, शंकरनगर, गोकुळपेठ, सदर, खामला या भागात नागपूरकरांची दिवसभर खरेदी सुरू होती. ...