शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अक्षय्य तृतीया

अक्षय्य तृतीया Akshaya Tritiya हा दिनदर्शिकेतील एक दिवस आहे. हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे वैशाख शुद्ध तृतीया या दिवशी अक्षय्य तृतीया येते. अक्षय्य तृतीया साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभमुहूर्त समजला जातो. कालविवेक या ग्रंथामध्ये या दिवशी व्रत करण्याचे महत्त्व विशद केले आहे. केवळ हिंदू धर्म नाही, तर अन्य धर्मियांमध्येही वैशाख शुद्ध तृतीया महत्त्वाची मानली गेली आहे.

Read more

जळगाव : अक्षयतृतीया, सासूरवाशीणींचा सण

जळगाव : अक्षय्यतृतीया

जळगाव : धरणगावला रामलीलेची परंपरा

जळगाव : खान्देशी परंपरेचा ‘कुंभ’मेळा, चैत्र वैशाखनं ऊन.. त्यात आखाजीसारखा सण..!

धुळे : सालदारकीला पाऊण लाखाचा भाव फुटला

धुळे : खान्देशातील आखाजी- सासुरवाशीणींचा सण!

नागपूर : नागपुरात अक्षयतृतीयेच्या पर्वावर बाजारात तेजी

नाशिक : अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी गर्दी मालेगाव : खरबूज, आंब्याचे भाव वाढले

व्यापार : सोन्यातील गुंतवणूक किती फायद्याची?... 'हे' मुद्दे लक्षात घ्या! 

व्यापार : अक्षय्य तृतीया 2018 : सोने खरेदी करताना घ्या ही काळजी!