शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अक्षय्य तृतीया

अक्षय्य तृतीया Akshaya Tritiya हा दिनदर्शिकेतील एक दिवस आहे. हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे वैशाख शुद्ध तृतीया या दिवशी अक्षय्य तृतीया येते. अक्षय्य तृतीया साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभमुहूर्त समजला जातो. कालविवेक या ग्रंथामध्ये या दिवशी व्रत करण्याचे महत्त्व विशद केले आहे. केवळ हिंदू धर्म नाही, तर अन्य धर्मियांमध्येही वैशाख शुद्ध तृतीया महत्त्वाची मानली गेली आहे.

Read more

पुणे : यंदाच्या अक्षय्य तृतीयेवर कोरोनाचे सावट;10 टक्केच सोने खरेदी होण्याचा अंदाज

महाराष्ट्र : राज्यातील २० हजारांपेक्षा जास्त कुंभार कुटुंबावर उपासमारीची वेळ, मातीच्या वस्तू विकण्यासाठी परवानगी द्या

व्यापार : भारतीयांनी अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर खरेदी केले २३ टन सोने

अकोला : अक्षय तृतीयेमुळे बाजारपेठेत कोट्यवधी रुपयांची उलाढाल

व्यापार : अक्षय तृतीयेला वाढली सोन्याची झळाळी, गतवर्षीपेक्षा २० टक्के जास्त खरेदी

व्यापार : रिलायन्स डिजिटलमध्ये ग्राहकांना ५% कॅशबॅक

नवी मुंबई : अक्षय्य तृतीयेनिमित्त सोनेखरेदीला उधाण, सराफा दुकानांमध्ये गर्दी

ठाणे : सोने खरेदीत यावर्षी २५ टक्के वाढ

ठाणे : अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर ३५ जोडपी विवाहबद्ध, दिवसभर जोडप्यांची गर्दी

नागपूर : अक्षयतृतीयेला नागपूरच्या बाजारात उत्साह : दागिन्यांची विक्रमी विक्री