अक्षय्य तृतीया Akshaya Tritiya हा दिनदर्शिकेतील एक दिवस आहे. हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे वैशाख शुद्ध तृतीया या दिवशी अक्षय्य तृतीया येते. अक्षय्य तृतीया साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभमुहूर्त समजला जातो. कालविवेक या ग्रंथामध्ये या दिवशी व्रत करण्याचे महत्त्व विशद केले आहे. केवळ हिंदू धर्म नाही, तर अन्य धर्मियांमध्येही वैशाख शुद्ध तृतीया महत्त्वाची मानली गेली आहे. Read More
Akshaya tritiya 2021 : सर्व वस्तु, मानव, दानव, देव, सृष्टी ही क्षय होत असतांना एखादी गोष्ट ती ही आवडती अक्षय राहिली तर आपल्याला हवीच असते, नाही का? त्यासाठीच आजची तिथी! ...