शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अक्षय्य तृतीया

अक्षय्य तृतीया Akshaya Tritiya हा दिनदर्शिकेतील एक दिवस आहे. हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे वैशाख शुद्ध तृतीया या दिवशी अक्षय्य तृतीया येते. अक्षय्य तृतीया साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभमुहूर्त समजला जातो. कालविवेक या ग्रंथामध्ये या दिवशी व्रत करण्याचे महत्त्व विशद केले आहे. केवळ हिंदू धर्म नाही, तर अन्य धर्मियांमध्येही वैशाख शुद्ध तृतीया महत्त्वाची मानली गेली आहे.

Read more

भक्ती : अक्षय तृतीया विशेष सेवा - उदककुंभाची पुजा, पितरांचे हवन, पितृतर्पण, उदककुंभदान | Akshay Tritiya 2021

भक्ती : akshaya tririya 2021 : आजच्या दिवशी केलेले दान, सेवा आणि पितरांना तर्पण यातून मिळणारे पुण्य शतपटीने वाढते!

महाराष्ट्र : Akshaya Tritiya 2021: बाप्पाला ११११ आंब्यांची आरास Dagadusheth Halwai Ganapati | Pune News

भक्ती : अक्षय तृतीया पूजन मांडणी व संपूर्ण सामग्री | Akshaya Tritiya Puja | Lokmat Bhakti

भक्ती : अक्षय तृतीयेचे महत्व | पूजा, विधी, व्रत व कथा दान का करावे? Importance of Akshay Tritiya In Marathi

नाशिक : माहेरवाशिणींच्या आनंदावर सलग दुसऱ्या वर्षीही कोरोनाचे विरजण

नागपूर : अक्षयतृतीयेला होणार ऑनलाईन सोन्याच्या नाण्यांची विक्री

जळगाव : दुकाने, शोरूम बंद असल्याने मुहूर्ताची वाहन खरेदी हुकली

भक्ती : Akshaya Tritiya 2021: अक्षय्य तृतीयेला ग्रहांचा अद्भूत संयोग; जुळून येतोय शुभ, लाभदायक धनयोग

भक्ती : अक्षय तृतीयेला पूजा कशी करायची? Sushma Ramesh Palange | Akshaya Tritiya Puja | Lokmat Bhakti