अक्षय्य तृतीया Akshaya Tritiya हा दिनदर्शिकेतील एक दिवस आहे. हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे वैशाख शुद्ध तृतीया या दिवशी अक्षय्य तृतीया येते. अक्षय्य तृतीया साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभमुहूर्त समजला जातो. कालविवेक या ग्रंथामध्ये या दिवशी व्रत करण्याचे महत्त्व विशद केले आहे. केवळ हिंदू धर्म नाही, तर अन्य धर्मियांमध्येही वैशाख शुद्ध तृतीया महत्त्वाची मानली गेली आहे. Read More
Akshaya Tritiya 2024: यंदा १० मे रोजी अक्षय्य तृतीया आहे, चैत्र शुद्ध तृतीयेला माहेरपणाला आलेली चैत्रगौर अक्षय्य तृतीयेच्या दिवशी परत निघते; तिची अशी करा पाठवणी! ...
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीया हा साडे तीन मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त आहे. या दिवशी केलेले सत्कार्य, खरेदी, कर्म अक्षय्य राहते अर्थात त्यात कधीच घट होत नाही. म्हणून ज्या गोष्टींचा साठा आपल्याकडे वाढावा असे वाटते, त्या गोष्टींची सुरुवात या शुभ ...