लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अक्षय्य तृतीया

अक्षय्य तृतीया, मराठी बातम्या

Akshaya tritiya, Latest Marathi News

अक्षय्य तृतीया Akshaya Tritiya हा दिनदर्शिकेतील एक दिवस आहे. हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे वैशाख शुद्ध तृतीया या दिवशी अक्षय्य तृतीया येते. अक्षय्य तृतीया साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभमुहूर्त समजला जातो. कालविवेक या ग्रंथामध्ये या दिवशी व्रत करण्याचे महत्त्व विशद केले आहे. केवळ हिंदू धर्म नाही, तर अन्य धर्मियांमध्येही वैशाख शुद्ध तृतीया महत्त्वाची मानली गेली आहे.
Read More
सोन्यातील गुंतवणूक किती फायद्याची?... 'हे' मुद्दे लक्षात घ्या!  - Marathi News | investment in gold key points to note | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सोन्यातील गुंतवणूक किती फायद्याची?... 'हे' मुद्दे लक्षात घ्या! 

गुरुपुष्यामृत किंवा अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करणं लाभदायक असतं, असं मानणारा मोठा वर्ग आपल्याकडे आहे. ...

अक्षय्य तृतीया 2018 : सोने खरेदी करताना घ्या ही काळजी! - Marathi News | Akshay Tritiya 2018: Tips to check purity of gold | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अक्षय्य तृतीया 2018 : सोने खरेदी करताना घ्या ही काळजी!

अक्षय्य तृतीया आणि धनत्रयोदशीला मोठ्या प्रमाणात सोने खरेदी केली जाते. या दोन्ही सणाला सोने खरेदीला खास महत्व आहे. ...

अक्षय्य तृतीया 2018: काय आहे महत्व, कधी आहे पूजा विधीचा शुभ मुहूर्त? - Marathi News | Akshaya Tritiya 2018 : Know the story puja shubh muhurt and timing of akshaya tritiya | Latest adhyatmik News at Lokmat.com

आध्यात्मिक :अक्षय्य तृतीया 2018: काय आहे महत्व, कधी आहे पूजा विधीचा शुभ मुहूर्त?

हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे वैशाख शुद्ध तृतीया या दिवशी अक्षय तृतीया येते. अक्षय्य तृतीया साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभमुहूर्त समजला जातो. ...