शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अक्षय्य तृतीया

अक्षय्य तृतीया Akshaya Tritiya हा दिनदर्शिकेतील एक दिवस आहे. हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे वैशाख शुद्ध तृतीया या दिवशी अक्षय्य तृतीया येते. अक्षय्य तृतीया साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभमुहूर्त समजला जातो. कालविवेक या ग्रंथामध्ये या दिवशी व्रत करण्याचे महत्त्व विशद केले आहे. केवळ हिंदू धर्म नाही, तर अन्य धर्मियांमध्येही वैशाख शुद्ध तृतीया महत्त्वाची मानली गेली आहे.

Read more

भक्ती : akshaya tririya 2021 : आजच्या दिवशी केलेले दान, सेवा आणि पितरांना तर्पण यातून मिळणारे पुण्य शतपटीने वाढते!

नाशिक : माहेरवाशिणींच्या आनंदावर सलग दुसऱ्या वर्षीही कोरोनाचे विरजण

नागपूर : अक्षयतृतीयेला होणार ऑनलाईन सोन्याच्या नाण्यांची विक्री

जळगाव : दुकाने, शोरूम बंद असल्याने मुहूर्ताची वाहन खरेदी हुकली

भक्ती : Akshaya Tritiya 2021: अक्षय्य तृतीयेला ग्रहांचा अद्भूत संयोग; जुळून येतोय शुभ, लाभदायक धनयोग

सोलापूर : ईदच्या शिरखुर्म्यासाठी ड्रायफ्रूटची तर अक्षय तृतीयेसाठी हापूस आंब्यांची खरेदी

भक्ती : Parshuram Jayanti 2021: कधी आहे परशुराम जयंती? रामाचे अस्त्र श्रीकृष्णापर्यंत पोहोचवणारे भृगुनंदन

जळगाव : सावधान..यंदाची आखाजी पडणार महागात, जुगार खेळला तर थेट ‘जेलची हवा’

भक्ती : Akshaya tritiya 2021 : अक्षय्यतृतीयेच्या दिवशी त्रेतायुगाचा प्रारंभ झाला असे म्हणतात, त्यासंदर्भात दोन पौराणिक कथा!

भक्ती : Akshaya tritiya 2021 : अक्षय्यतृतीयेच्या शुभ दिवशी करतात पितरांची पूजा, काय आहे कारण; जाणून घ्या!