अक्षया देवधर 'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेत पाठक बाई ही व्यक्तिरेखा साकारत आहे. तिने अमेय वाघ नाटक कंपनीद्वारे तिच्या रंगमंचावरील कारकिर्दीला सुरुवात केली. Read More
Akshaya Deodhar Stunnig Looks अक्षया देवधरने 'तुझ्यात जीव रंगला' मालिकेत रसिकांना नेहमीच सोज्वळ रुपात दिसली. मालिकेत नेहमी साडी परिधान करत असल्यामुळे तिचा ग्लॅमरस अंदाज क्वचितच तिच्या चाहत्यांना बघायला मिळतो. ...