लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अक्षया देवधर

अक्षया देवधर, मराठी बातम्या

Akshaya deodhar, Latest Marathi News

अक्षया देवधर 'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेत पाठक बाई ही व्यक्तिरेखा साकारत आहे. तिने अमेय वाघ नाटक कंपनीद्वारे तिच्या रंगमंचावरील कारकिर्दीला सुरुवात केली.
Read More
हर्षदा खानविलकर यांच्यासाठी ऑनस्क्रीन लेकीची पोस्ट, अक्षया म्हणते- "तुझ्यासारखा विचार..." - Marathi News | laxmi nivas fame harshada khanvilkar birthday actress akshaya deodhar shared special post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हर्षदा खानविलकर यांच्यासाठी ऑनस्क्रीन लेकीची पोस्ट, अक्षया म्हणते- "तुझ्यासारखा विचार..."

विविधांगी भूमिका साकारून प्रेक्षकांचं मनोरंजन करणाऱ्या हर्षदा खानविलकर यांचा आज वाढदिवस आहे.  ...

अक्षयाला वाढदिवशी मिळालं खास गिफ्ट! हार्दिक जोशीने शेअर केला पहिल्या हिंदी सिनेमाचा टीझर, बघा व्हिडीओ - Marathi News | Hardeek joshi first hindi movie guru g teaser on akshaya deodhar birthday | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अक्षयाला वाढदिवशी मिळालं खास गिफ्ट! हार्दिक जोशीने शेअर केला पहिल्या हिंदी सिनेमाचा टीझर, बघा व्हिडीओ

हार्दिक जोशीने त्याची पत्नी अक्षयाच्या वाढदिवशी त्याच्या पहिल्या हिंदी सिनेमाचा टीझर शेअर केला आहे. हार्दिक अॅक्शन करताना दिसणार आहे ...

"तो खास दिवस आज पुन्हा आला...", पाटलीण बाईंसाठी राणादाची खास पोस्ट - Marathi News | akshaya deodhar and hardik joshi engagement anniversary shared special post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"तो खास दिवस आज पुन्हा आला...", पाटलीण बाईंसाठी राणादाची खास पोस्ट

'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेतून हार्दिक-अक्षया घराघरात पोहोचले. या मालिकेत त्यांनी राणादा आणि पाटलीण बाई या भूमिका साकारल्या होत्या. त्यांची ऑनस्क्रीन जोडी फारच हिट ठरली होती. या ऑनस्क्रीन जोडीने खऱ्या आयुष्यातही लग्नगाठ बांधल्यानंतर चाहते भलतेच खूश ...

कोणाला करायचंय डाएट तर कुणाला फिरायचंय जगभर, कलाकारांनी नवीन वर्षासाठी केलेत हे संकल्प - Marathi News | Some want to go on a diet, while others want to travel around the world, these are the resolutions artists have made for the New Year | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कोणाला करायचंय डाएट तर कुणाला फिरायचंय जगभर, कलाकारांनी नवीन वर्षासाठी केलेत हे संकल्प

नवीन वर्षात प्रत्येक जण काही ना काही संकल्प करत असतो मग तो एक साधारण व्यक्ती असो किंवा सेलिब्रिटी. तुमच्या आवडत्या कलाकारांनीही काही संकल्प केले आहेत, चला जाणून घेऊया काय आहेत ते संकल्प आणि त्यासाठी त्यांची काय तयारी आहे. ...

"प्रेम भी तू,दोस्त भी तू..."लग्नाच्या वाढदिवसानिमित्त पाठकबाईंची राणादासाठी रोमॅंटिक पोस्ट - Marathi News | marathi actress tujhyat jeev rangala fame akshaya deodhar shared romantic post for husband hardeek joshi on their 2nd wedding anniversary | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"प्रेम भी तू,दोस्त भी तू..."लग्नाच्या वाढदिवसानिमित्त पाठकबाईंची राणादासाठी रोमॅंटिक पोस्ट

'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेतून अभिनेत्री अक्षया देवधर आणि हार्दिक जोशी घराघरात पोहोचले. ...

"1 वर्ष झालं, तुझी उणीव सतत जाणवते...", हार्दिक जोशीची डोळ्यात पाणी आणणारी पोस्ट - Marathi News | Marathi Actor Hardik Joshi Emotional Post For Elder Brother Wife Who Passed Away | Akshaya Deodhar News | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"1 वर्ष झालं, तुझी उणीव सतत जाणवते...", हार्दिक जोशीची डोळ्यात पाणी आणणारी पोस्ट

हार्दिक जोशीच्या मोठ्या वहिनीचं गेल्यावर्षी निधन झालं. ...

हर्षदा खानविलकर यांचं झी मराठीवर पुनरागमन, सोबतच प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्रीही दिसणार - Marathi News | Harshada Khanwilkar s comeback on Zee Marathi also Akshaya Deodhar is there in the new serial | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हर्षदा खानविलकर यांचं झी मराठीवर पुनरागमन, सोबतच प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्रीही दिसणार

मालिकेच्या प्रोमोमध्ये आणखी एका अभिनेत्रीने लक्ष वेधलं ती म्हणजे... ...

हार्दीक-अक्षया नव्या मालिकेत पुन्हा एकत्र? चाहत्यांना मिळणार मोठं 'सरप्राईज' - Marathi News | Tuzyat Jiv Rangla Fame Akshaya Deodhar And Hardik Joshi Have Surprise To Fans | Zee Marathi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हार्दीक-अक्षया नव्या मालिकेत पुन्हा एकत्र? चाहत्यांना मिळणार मोठं 'सरप्राईज'

हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर या जोडीवर महाराष्ट्रानं भरभरून प्रेम केलं आहे. ...