अकोला : खारपाणपट्टय़ातील ५५ गावांमध्ये टँकरने सुरू असलेला पुरवठा बंद करून, त्याऐवजी ८४ खेडी योजनेतून त्यापैकी ४४ गावांना पुरवठा करण्याच्या उपाययोजनेसाठी शासनाने ३ कोटी ६८ लाख रुपयांच्या प्रस्तावाला १९ डिसेंबर रोजी मान्यता दिली आहे. अकोला पूर्वचे आमदार ...
अकोट : महाराष्ट्रातील एव्हरेस्ट शिखर म्हणून प्रसिध्द असलेल्या लिंगाणा शिखर आपल्या अपंगत्वावर मात करुन सर करणाºया अकोट येथील धीरज कळसाईत याचा १८ डिसेंबर रोजी सत्कार करण्यात आला. ...
अकोट : अकोट शहरातील सार्वजनिक शौचालयांची दुरवस्था झाल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे अनेक सार्वजनिक शौचालयांची दुुरुस्ती व रंगरंगोटीत जुन्याचे नवे करून २१ लाख रुपयांचा डल्ला पालिकेच्या तिजोरीवर मारण्यात आला आहे. ...
अकोट : बोंडअळी, कर्जमाफीच्या चक्रव्यूहात अडकलेल्या शेतकर्यांच्या भाजीपाल्याला मातीमोल भाव मिळत आहे. त्यामुळे शेतकर्यांची अस्वस्थता वाढली आहे. खर्चाच्या तुलनेत भाव मिळत नसताना कमी भावात विका; अन्यथा जनावरांना खाऊ घाला, अशी स्थिती अकोट तालुक्यातील भा ...
अकोट : शेतामध्ये फवारणी केल्याने विषबाधा झाल्याने ४६ वर्षीय शेतमजुराचा १२ डिसेंबर रोजी उपचारादरम्यान मृत्यू झाला. गोविंद मणिराम अस्वार असे मृतक शेतमजुराचे नाव आहे. ...
अकोट/पोपटखेड : आठ गावांतील पुनर्वसित गावकरी ९ डिसेंबर दुपारपासून केलपाणीत डेरा टाकून आहेत. रात्रं मुला-बाळांसह कुडकुडत्या थंडीत उघड्यावर पुनर्वसित ग्रामस्थांनी काढली. त्या ग्रामस्थांच्या व्यथा जाणण्याकरिता माजी आमदार संजय गावंडे यांनी केलपाणीत १0 डिस ...
दहीहांडा : दोन लाखांचे चार लाख करून देण्याचे आमिष दाखवून केळीवेळीच्या एका इसमाचे १ लाख ७५ हजार रुपये घेऊन पसार होत असलेल्या टोळीतील दोघांना दहीहांडा पोलिसांनी शुक्रवारी रंगेहात पकडले. त्यांच्याकडून ही रक्कम जप्त केली. दोन्ही आरोपींविरुद्ध शनिवारी ...
आमदार प्रकाश भारसाकळे यांनी तालुक्यातील दुष्काळी स्थिती लक्षात घेऊन शेतकर्यांना रब्बी सिंचनासाठी पाणी मिळावे, यासाठी जिल्हाधिकार्यांसोबत यशस्वी शिष्टाई करून चारही कालव्यातून दोन वेळा पाणी देण्यास मान्यता मिळविली आहे. ...