अकोट (जि. अकोला) : अकोट शहरातील डॉ. कैलास जपसरे यांच्याकडे उपचारार्थ दाखल असताना एप्रिल महिन्यात मृत्यू झालेल्या मनोज प्रभूदास तेलगोटे यांचा दफन केलेला मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी बुधवारी काढण्यात येऊन पुन्हा विधीवत दफन करण्यात आला. ...
अकोला : रुंदीकरणाचे काम सुरू असलेल्या अकोला-अकोट मार्गावर पावसाच्या पाण्यामुळे चिखल साचण्याचे सत्र सुरुच असून, शुक्रवारी रात्री बरसलेल्या पावसानंतर शनिवारी हा मार्ग प्रचंड चिखलमय झाला होता. ...
अकोट : मेळघाटमधून अकोट तालुक्यात पुनर्वसित झालेल्या बारूखेडा या गावात एका अल्पवयीन मुलीसह महिलेचा अज्ञात तापाने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना २५ मे ते २ जूनच्या दरम्यान घडली आहे. ...
अकोट : अकोट येथील डॉ.कैलास जपसरे एम.डी.(मेडिसीन) यांना अकोट शहर पोलिसांनी २३ मे रोजी अटक केली. न्यायालयासमोर उभे केले असता, त्यांची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. ...
अकोला : अकोट येथून एका लग्न सोहळ्यात भजनाचा कार्यक्रम आटोपून दुचाकीवरून अकोल्याला परत येत असलेला युवक व महिला अशा दोघांचा वल्लभनगर जवळ झालेल्या अपघातात मृत्यू झाल्याची घटना शनिवारी पहाटे ६ वाजताचे दरम्यान घडली. संतोष मारोती गवई (२३, रा. बाळापूर फैल, ...
अकोट : राज्याबाहेरील जनावरांचा काफिला मोठ्या प्रमाणावर चराईकरिता महाराष्ट्रात येत आहे. त्यामुळे येथील पाळीव जनावरे तसेच वन्य प्राण्यांनाही रोगराईची बाधा होण्याची शक्यता पाहता कडक निर्बंध घालण्यात आले आहेत. ...