लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अकोट

अकोट

Akot, Latest Marathi News

‘फिकल स्लज’ व्यवस्थापनासाठी खामगाव, अकोटची निवड - Marathi News | Khamgaon, Akot's selection for the management of 'Fiscal Sludge' | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :‘फिकल स्लज’ व्यवस्थापनासाठी खामगाव, अकोटची निवड

खामगाव :  केंद्र  शासनाच्या ‘सॉलीड वेस्ट मॅनेजमेंट’अंतर्गत ‘फिकल स्लज’ व्यवस्थापनासाठी अमरावती विभागात खामगाव आणि अकोट या दोन शहरांची निवड झाली आहे. ...

‘नॉन एफएक्यू’ उडीदाची खरेदी भोवली; जिल्हा मार्केटिंग अधिकारी निलंबित - Marathi News |  Buying for 'Non-FAQ'; District Marketing Officer suspended | Latest akola News at Lokmat.com

अकोला :‘नॉन एफएक्यू’ उडीदाची खरेदी भोवली; जिल्हा मार्केटिंग अधिकारी निलंबित

खरेदी घोटाळ्यात जबाबदारी निश्चित झाल्याने अकोला जिल्हा मार्केटिंग अधिकारी राजेश तराळे यांना निलंबित केल्याचा आदेश मार्केटिंग फेडरेशनने बुधवारी दिला. ...

अकोट शहरातील बोगस डॉक्टर निखिल गांधी पोलिसांना शरण - Marathi News | Nokhil Gandhi, a bogus doctor in Akot town, surrendered to the police | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोट शहरातील बोगस डॉक्टर निखिल गांधी पोलिसांना शरण

अकोट (अकोला) : शहरातील बहुचर्चित बोगस डॉक्टर प्रकरणातील आरोपी निखिल गांधी याचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने नामंजूर केल्यानंतर अखेर १४ सप्टेंबर रोजी तो पोलिसांसमोर हजर झाला. ...

शिक्षकांनी स्वखर्चातून नऊ लाख रुपये गोळा करून शाळा बनविली डिजिटल! - Marathi News | Teachers collected nine lakh rupees and created a digital school! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :शिक्षकांनी स्वखर्चातून नऊ लाख रुपये गोळा करून शाळा बनविली डिजिटल!

अकोट येथील नगर परिषदेची परवाज उर्दू प्राथमिक शाळा येथील शिक्षकांनी स्वखर्चातून नऊ लाख रुपये गोळा करून शाळा डिजिटल बनवून तिला राज्यभर लौकिक प्राप्त केला. ...

अकोटात देशी कट्टा, जिवंत काडतूस बाळगणाऱ्या तरुणाला पकडले - Marathi News | a young man caught with a live cartridge and pistul in akot | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अकोटात देशी कट्टा, जिवंत काडतूस बाळगणाऱ्या तरुणाला पकडले

अकोट (जि. अकोला) : कोणत्याही वैध परवानाविना देशी कट्टा व जीवंत काडतूस बाळगणाऱ्या एका तरुणास अकोट शहर पोलिसांनी रविवारी रात्री अटक केली. ...

अकोटात पकडला १० हजारांचा गुटखा - Marathi News | Gutka of 10 thousand sieze in Akhot | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोटात पकडला १० हजारांचा गुटखा

अकोट (जि. अकोला) : अकोट शहर पोलिसांची गुटखा माफीयांविरुद्धची कारवाई सुरूच असून, सोमवारी पोलिसांनी कारवाई करताना १० हजार रुपयांचा गुटखा व १२ हजार रुपये किमतीची मोटर सायकल असा एकूण २२ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात यश मिळवले. ...

आकोटात पकडला आठ लाखांचा गुटखा - Marathi News | Gutkha sieze worth eight lakhs of rupees in akot | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आकोटात पकडला आठ लाखांचा गुटखा

अकोट: अकोट शहर पोलिसांनी महाराष्ट्र सरकारने प्रतिबंधित केलेला आठ लाखाचा गुटखा व पान मसाला जप्त केला. पोलिसांनी जप्तीत दाखविलेले दोन वाहन व गुटखा असा १५ लाखाचा मुद्देमाल १ आॅगस्ट रोजी अन्न व औषध प्रशासनाच्या ताब्यात देण्यात आला. ...

मध्यप्रदेशच्या धर्तीवर राज्यातही कन्यादान योजना लागू करण्याची मागणी - Marathi News |  On the lines of Madhya Pradesh, the demand for implementation of Kanyadan scheme in the state | Latest akola News at Lokmat.com

अकोला :मध्यप्रदेशच्या धर्तीवर राज्यातही कन्यादान योजना लागू करण्याची मागणी

अकोट : मध्यप्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्यामध्येही अनुसुचित जाती (एससी) मुलींसाठी मातोश्री रमाबाई आंबेडकर कन्यादान योजना सुरू करण्याची मागणी आकोट येथील रेनबो सामाजीक संस्थेने एका निवेदनाद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. ...