लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अकोट

अकोट

Akot, Latest Marathi News

कुपोषणाला आळा घालण्यासाठी अंगणवाडीमध्ये बालपंगत - Marathi News | Balpangat in Anganwadi to prevent malnutrition | Latest akola News at Lokmat.com

अकोला :कुपोषणाला आळा घालण्यासाठी अंगणवाडीमध्ये बालपंगत

अकोट : लहानपणीच मुलांना शिक्षणाची गोडी लागावी, त्यांचे आरोग्य सुदृढ राहावे, आदिवासीबहुल भागातील कुपोषणाला आळा बसावा, या उद्देशाने अकोट तालुक्यातील अंगणवाड्यांमध्ये लोकसहभागातून बालपंगत हा अभिनव उपक्रम पंचायत समितीचे गटविकास अधिकारी बी. एस. पाचपाटील य ...

अकोला जिल्ह्याच्या दिव्यांग धीरजने सर केले किलीमंजारो हिमशिखर - Marathi News | Handicaped Dhiraj of Akola climbed up Kilimanjaro peack | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला जिल्ह्याच्या दिव्यांग धीरजने सर केले किलीमंजारो हिमशिखर

अकोट (जि.अकोला): अकोला जिल्ह्याच्या अकोट येथील धीरज बंडू कळसाईत या एक हात व एक पाय नसलेल्या दिव्यांगाने ज्वालामुखीच्या उद्र्रेकातून तयार झालेले जगातील सर्वात उंच असे दक्षिण आफ्रिकेतील किलीमंजारो हे हिमशिखर २६ जानेवारी प्रजासत्ताकदिनी सर केले. ...

मेळघाटातील संघर्ष प्रशासनाच्या अपयशाचा परिपाक - Marathi News | The consequences of the failure of the administration of conflict in Melghat | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :मेळघाटातील संघर्ष प्रशासनाच्या अपयशाचा परिपाक

मंगळवारी प्रशासनाने त्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न केले असता, आदिवासी आणि वन खात्याचे कर्मचारी व पोलिसांमध्ये सशस्त्र संघर्ष झाला. त्यामध्ये उभय बाजूचे अनेक जण गंभीर जखमी झाले. या प्रकारामुळे सरकारच्या पुनर्वसन धोरणाचे अपयशच अधोरेखित झाले आहे. ...

मेळघाटातील पुनर्वसित आदिवासी व सुरक्षा दलात सशस्त्र संघर्ष; २० जवान जखमी - Marathi News | Armed conflict beetwin tribal and security forces in Melghat; 20 soldiers injured | Latest akola News at Lokmat.com

अकोला :मेळघाटातील पुनर्वसित आदिवासी व सुरक्षा दलात सशस्त्र संघर्ष; २० जवान जखमी

अकोट (अकोला) : पुनर्वसित गावांमध्ये शासनाकडून उपेक्षा झाल्यानंतर पुन्हा मेळघाटातील मुळ गावांमध्ये परतण्याच्या भूमिकेवर ठाम असलेले आदीवासी ग्रामस्थ व सुरक्षा दलांमध्ये मंगळवारी दुपारी मेळघाटातील केलपानी, गुल्लरघाट परिसरात सशस्त्र संघर्ष झाला. ...

पुनर्वसित ग्रामस्थांचा तीढा कायम; चर्चा निष्फळ ठरल्याने अधिकारी परतले; ४५ जणांवर गुन्हे दाखल  - Marathi News |   Rehabilitated residents remain firm; Officials returned due to talk failure | Latest akola News at Lokmat.com

अकोला :पुनर्वसित ग्रामस्थांचा तीढा कायम; चर्चा निष्फळ ठरल्याने अधिकारी परतले; ४५ जणांवर गुन्हे दाखल 

अकोट: शासनाने उपेक्षा केल्याने आठ गावांतील पुनर्वसित गावकऱ्यांनी मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील संरक्षित क्षेत्रात सहा दिवसांपासून मुक्काम ठोकला आहे. ...

मेळघाटात पुनर्वसित ग्रामस्थांचा मुक्काम: पेचप्रसंग कायम - Marathi News | Restructured villagers stay at Melghat: The problem persists | Latest akola News at Lokmat.com

अकोला :मेळघाटात पुनर्वसित ग्रामस्थांचा मुक्काम: पेचप्रसंग कायम

अकोट : आपल्या विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी पुनर्वसित ग्रामस्थांनी मेळघाटातील जुन्या गावी गत पाच दिवसांपासून मुक्काम ठोकला आहे. ...

अकोट ग्रामीण पोलीस ठाण्याचा राज्यात दुसरा क्रमांक - Marathi News | Akot police station second in the state | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोट ग्रामीण पोलीस ठाण्याचा राज्यात दुसरा क्रमांक

अकोला: केंद्रीय गृहमंत्रालयाने देशातील केंद्रशासित प्रदेशासह सर्व राज्यांतील पोलीस ठाण्यांचा एका विशेष पथकाद्वारे सर्व्हे केल्यानंतर यामध्ये विविध निकषांवर अकोट ग्रामीण पोलीस ठाण्याने राज्यात दुसरा क्रमांक पटकावला आहे. ...

पुनर्वसित गावकऱ्यांची मेळघाट जंगलात आगेकूच; पोपटखेड गेट पार केले  - Marathi News |  Rehabilitated villagers ahead of Melghat forest; Crossed Popatkhed Gate | Latest akola News at Lokmat.com

अकोला :पुनर्वसित गावकऱ्यांची मेळघाट जंगलात आगेकूच; पोपटखेड गेट पार केले 

आकोट/ पोपटखेड: मेळघाट व्याघ्र प्रकल्पातून अकोट तालुक्यात पुनर्वसित झालेल्या आठ गावातील ग्रामस्थांनी पुन्हा मेळघाटकडे आगेकूच केली आहे. उपवनसंरक्षक कार्यालयात निवेदन देऊन गावकऱ्यांनी पोपटखेड गेट पार करून जंगलात प्रवेश केला आहे. ...