Akot, Latest Marathi News
पोलीस वसाहतीत घडला थरार: हल्लेखोरांनी झाडल्या दोन गोळ्या ...
महाशिवरात्री च्या दिवशी अकोट पोलिसांची कारवाई ...
५0 हजार रुपये उकळणाऱ्या नायजेरियातील भामट्यास अकोट पोलिसांनी सोमवारी दिल्लीतील राजू पार्क भागातून अटक केली. ...
बुधवारी अकोट येथे संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात येणार असल्याचे आश्वासन जिल्हाधिकाºयांनी ग्रामस्थांना दिले. ...
सुमारे ४५० मीटर उंच असलेला वानरलिंगी सुळका अवघ्या २ तास १५ मिनिटांत २६ जानेवारी २०२० प्रजासत्ताक दिनी सर केला. ...
अजमत शहा ऊर्फ अज्जा तयब शहा हा नको त्या अवस्थेत दिसला. त्याने त्या वृद्ध महिलेच्या वेडसरपणाचा फायदा घेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. ...
अकोट शहरातील शिवाजी चौकात भर रस्त्याच्या मधोमध बिनधास्तपणे श्वान पोलिसांचे बॅरिकेड्समध्ये राहत असल्याचा प्रकार पाहायला मिळत आहे. ...
मारूती व्हॅनमधून आलेल्या व तोंडाला कापड बांधलेल्या तिघा जणांनी मंदारच्या तोंडावर रूमाल झटकून त्याला बेशुद्ध केले आणि त्याला व्हॅनमध्ये डांबून अकोल्यात आणले ...